
सौदी दूतावासात अत्यंत अमानुष पद्धतीनं जमाल यांची हत्या झाल्याचं उघडकीस आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली.
सौदी दूतावासात अत्यंत अमानुष पद्धतीनं जमाल यांची हत्या झाल्याचं उघडकीस आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली.
पंडित नेहरूंच्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगप्रेमाला पहिल्यांदा तडाखा दिला तो नरसिंह राव यांनी.
अमेरिकेतल्या सेबीनं तेथील एका दैनिकाच्या दोन पत्रकारांना कामावरनं दूर करण्याचा आदेश दिला.
ज्या वयात राजकीय मतं फुटायला लागतात त्या वयात आमच्या पिढीसमोर अमेरिकेचं व्हिएतनाम युद्ध संपत आलं होतं.
अमेरिकेत मात्र सरकारी यंत्रणांनी बातम्यांची दखल घेण्याची प्रथा जिवंत आहे अजून ..
अर्थव्यवस्था धावतीये असं आपल्याला सांगितलं जातंय आणि तरी रुपयाची मात्र घसरगुंडीच.
मध्यंतरी त्याच्या पत्नीवर छोटीशी एक शस्त्रक्रिया करावी लागणार होती.
भारतासारख्या विकसनशील देशात वर्षांला १६ लाख इतके प्रचंड संख्येनं अभियंते बनतात.
रशियात सध्या फुटबॉलचा उत्सव सुरू आहे. जगभरातले कोटय़वधी फुटबॉलप्रेमी त्याचा आनंद घेतायत.
एखादी व्यक्ती वा समाज दु:खापेक्षा आनंदात असताना कसा वागतो यातून त्याची वा त्यांची संस्कृती कळते.