एक म्हणजे या व्यवस्थेत मोदी यांच्यापेक्षा अधिक मोठा, दिलखेचक आवाज करण्याची अनुमतीच कोणाला नाही.
एक म्हणजे या व्यवस्थेत मोदी यांच्यापेक्षा अधिक मोठा, दिलखेचक आवाज करण्याची अनुमतीच कोणाला नाही.
बोरीस येल्तसिन हे रशियाचे अध्यक्ष असताना एका आक्षेपार्ह सीडीचे प्रकरण खूप गाजले होते.
वर्तमानपत्रं विकणाराही दुकानात बसलेला असतो आणि तोही क्रेडिट कार्ड स्वीकारतो.
..जागतिक परिप्रेक्ष्याच्या संदर्भात ट्रम्प यांच्या निवडीचे केलेले विवेचन!
टाटा समूहाचा आजवरचा आदर्श, मूल्याधिष्ठित कारभार आणि नावलौकिक याला हे खचितच साजेसे नाही.
एक डॉलर, दोन डॉलर ते पाच डॉलर अशा दराच्या चिठ्ठय़ा दोन दोन फुटी कपाटांवर तिथं लावलेल्या असतात.