या पार्टीत हर्षवर्धन कपूरची शाहिद आणि मीराशी धडक झाली.
या पार्टीत हर्षवर्धन कपूरची शाहिद आणि मीराशी धडक झाली.
चिराग हा संदीप पाटील यांचा मुलगा तर सना ही सलील अंकोला यांची मुलगी आहे.
एकटेपणा माणसाला साथ देऊ शकतो पण त्याची सोबत बनू शकत नाही.
ते बोट लागताक्षणीच माझ्याही नकळत माझे डोळे भरून वाहायला लागले.
आमची सर्वसामान्य माणसांप्रमाणे भांडणे होतात पण त्यातून चांगलंच निष्पन्न होतं.
‘थ्री इडियट्स’साठी मी असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही मी काम केले.
आमची भेट झाल्यानंतर सहा महिन्यांनी आमचं लग्न ठरलं.
नसिरुद्दीन शहा, परेश रावल हे त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून ते थिएटर करतात असे मुळीच नाही.
आजच्या तरुण पिढीमध्ये लग्नाविषयी नकारात्मक दृष्टिकोन असतो.
चकचकीत मंच, आकर्षक रूप, रोमांचकारी मांडणी या सगळ्यामुळे या कार्यक्रमाची दखल घ्यावीच लागली.
स्वप्नील बांदोडकर गायनाचे मोफत धडे देणार