31 October 2020

News Flash

चैताली जोशी

यंगिस्तानचा धमालोत्सव!

युवा पिढीचं या चार महिन्यांतल्या सणांचं सेलिब्रेशन म्हणजे भेटींचा उत्सवच.

मेघा जिंकली कारण…

मेघासोबत इतर अनेक तगडे स्पर्धक असताना मेघाच का जिंकली हे विचार करण्यासारखं आहे.

कोल्हापूर ते स्पेन व्हाया मुंबई..!

अभिनेत्री उषा जाधवची ओळख अभिनयाच्या खणखणीत नाण्यामुळे सर्वत्र पसरली.

‘धडक’ थडकलं; पण…

‘सैराट’ची सर ‘धडक’ला नाही असं ठाम मत असणाराही वर्ग आहे.

ओखीच्या फटक्याने आंब्याची आवक निम्म्यावर!

डिसेंबरमधल्या ओखी वादळाचा फटका यंदा आंब्याच्या उत्पादनाला बसला आहे.

खासगी मराठी वाहिन्यांची २० वर्षे प्रेक्षकसंख्या वाढवण्यासाठी रस्सीखेच

झी मराठी, कलर्स मराठी, स्टार प्रवाह, झी युवा अशा वेगवेगळ्या वाहिन्यांसमोर मात्र प्रेक्षकसंख्या मिळवण्याचं, टिकवण्याचं आणि वाढवण्याचं मोठं आव्हान आहे.

तिचं पेहेरावाचं स्वातंत्र्य!

स्त्री आधुनिक जगात वावरत असल्यामुळे ती आधुनिक कपडे घालते असं नसून तिला तिच्या निवडीच्या स्वातंत्र्याची जाणीव झाली आहे.

किती जाडी झालीस तू..!

मुलीचं जाड आणि बारीक असणं यावर अनेक कॉमेंट्स केल्या जातात.

‘ती’चा कणखर एकटेपणा!

आजची तरुणी हवं तसं जगता यावं म्हणून ठरवून अविवाहित राहते.

पॅड्स आणि आरोग्य : प्रश्न पॅड्सच्या विघटनाचा

सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर याबरोबर सॅनिटरी नॅपकिनच्या विघटनाचा प्रश्न आता महत्त्वाचा झाला आहे.

पल्लवी जोशी मालिकेत..!

काही कलाकार प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून राहतात.

नाते आमुचे प्रेमाचे..!

कलाकारांनी लग्नसंस्थेबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दलचे विचार त्यांच्याच शब्दांत मांडले आहेत.

पॅड्स आणि आरोग्य : महाराष्ट्रातील पॅडविमेन!

सॅनिटरी नॅपकिन्स स्त्रियांना सहज आणि रास्त दरात उपलब्ध व्हावीत यासाठी झटणाऱ्या काही जणींची यशोगाथा.

पॅड्स आणि आरोग्य : सॅनिटरी पॅड्सचा वापर आणि स्वच्छता!

स्वच्छता कशी पाळायची यावर तज्ज्ञ मंडळींनी केलेलं मार्गदर्शन.

फ्लॅश बॅक

२०१७ या वर्षी टीव्ही माध्यम कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर आलं यावर नजर टाकायला हवी.

प्रकाशन व्यवसाय : भविष्य ‘ऑनलाइन’च्या हाती! (भाग ४)

पुस्तक निर्मिती करणं हेच मुळी मानाचं काम आहे.

प्रकाशन व्यवसाय : वाचाल तर वाचाल! (भाग ३)

पुस्तक वाचणं आणि वाचण्यास प्रवृत्त करणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्याच आहेत.

प्रकाशन व्यवसाय : असे घडते पुस्तक! भाग २

वाचनाची आवड अनेकांमध्ये निर्माण करणारं पुस्तक वाचकांपर्यंत येतं कसं?

प्रकाशन व्यवसाय : पुस्तकांची बदलती दुनिया (भाग १)

आपल्याकडच्या साहित्याला समृद्ध परंपरा आहे.

लोकप्रभा दिवाळी २०१७ : वेबरंजनाचा नवउद्योग

टीव्हीवरच्या मनोरंजन विश्वातली सगळी गणितं वेबसीरिजनी बदलायला सुरुवात केली आहे.

देने का बोलो..!

तुम्ही बार्गेनिंग करणार असाल तर तुमच्यासोबत असणारी व्यक्ती कंटाळायला नको.

कशाला ‘स्मार्ट सिटी’च्या बाता?

हवामान बदलामुळे पावसाचं प्रमाण वाढतच जाणार आहे.

लोकजागर : मेनोपॉजचा टप्पा गाठताना…

हार्मोन्सचं चक्र, मानसिक स्थिती, गर्भाशयाचे आजार असं सगळं समजून घेणं गरजेचं आहे.

वेड मोबाइलचं.. जगणं झालंय हैराण

मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही.

Just Now!
X