आता थांबायचं नाय म्हणत स्टार प्रवाहनं मराठी माणसांच्या भाव करण्याच्या कलेला व्यासपीठ दिलं.
आता थांबायचं नाय म्हणत स्टार प्रवाहनं मराठी माणसांच्या भाव करण्याच्या कलेला व्यासपीठ दिलं.
लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग ‘बाहुबली २ द कनक्ल्यूजन’ या नावाने येणार आहे.
रात्री शासकीय विश्रामगृहावर आल्यावर त्यांना सामान बाहेर फेकून देण्यात आल्याचे दिसले.
व्हॉट्स अॅप मेसेजवरून उदयने नर्गिससोबत ब्रेकअप केला होता.
स्वातंत्र्य सैनिक असलेल्या उधम यांनी त्यावेळी मायकल अॅडवायरची हत्या केली होती.
काही नेटिझन्सनी तर मर्यादेची पातळी ओलांडत तिला वेश्या असेही म्हटले.
मी गोरी असल्यामुळे मला काही चित्रपटांना मुकावे लागले आहे.
नवाजुद्दीनच्या कामास समिक्षकांनी विशेष नावाजले आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओत तो शिवीगाळ करतानाही दिसत होता.
‘थ्री इडियट्स’मध्ये शेवटी दोन मुलं चतुरला शॉक देतात असा एक प्रसंग आहे.