scorecardresearch

हर्षद कशाळकर

mh rain
कोकणात सरासरीच्या तुलनेत ५७ टक्के पाऊस; दक्षिण कोकणाच्या तुलनेत यंदा उत्तर कोकणात सरासरी पावसाचे प्रमाण जास्त

कोकणाचे वार्षिक पर्जन्यमान २७५७ मिमी आहे. त्यातुलनेत पावसाळय़ाच्या पहिल्या दोन महिन्यात १५७६ मिमी पाऊस पडला आहे.

e-rickshaw
माथेरानमध्ये ई रिक्षाची धाव.. ; रिक्षा ओढण्याच्या पारंपरिक प्रथेपासून अखेर मुक्तता

माथेरान हे पर्यावरणीयदृष्या संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जात असल्याने येथे वाहन वापरण्यास बंदी आहे

after change in government leadership fund started for Shiv Sena MLA from Raigad
सत्ताबदल होताच बंडखोर शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात निधीचा ओघ, राज्य सरकारकडून अलिबाग-मुरुड शहरासाठी मोठा निधी

गेली अडीच वर्षे निधीसाठी धडपडणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची झोळी नवनियुक्त राज्यसरकारने भरण्यास सुरुवात केली आहे.

nashik 4 nidhi
सत्ताबदल होताच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांत निधीचा ओघ; राज्य सरकारकडून अलिबाग, मुरुड शहरांसाठी मोठा निधी

राज्यात सत्ताबदल होताच, बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात विकासनिधीचा ओघ सुरू झाला आहे.

white onion
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन ; कृषी विभागाकडून आता उत्पादन वाढीवर भर

या कांद्याच्या लागवडीचे ऐतिहासिक दाखलेही १८८३ सालच्या कुलाबा राजपत्रात पाहायला मिळतात.

bridge
रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत १३३ पूल धोकादायक ; दुरुस्तीसाठी हवा ९८ कोटींचा निधी

२०१६ साली सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल अतिवृष्टीमुळे कोसळला होता. या दुर्घटनेत ४० जणांचा बळी गेला होता.

court hammer
सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीला सक्त मजुरीची शिक्षा; अलिबाग सत्र न्यायालयाचा निकाल

पोलिसांनी तपास करून याबाबतचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते.

mh alibaug eme mobile
रायगडमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी सॅटेलाईट फोन आणि हॅम रेडिओची मदत

निसर्ग, तोक्ते चक्रीवादळे आणि मागील वर्षीचा महापूर लक्षात घेऊन आपत्तीकाळात संपर्क यंत्रणा प्रस्थापित ठेवण्यासाठी सॅटेलाईट फोन आणि हॅम रेडिओची मदत…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या