scorecardresearch

हेल्थ न्यूज डेस्क

आरोग्य हीच संपत्ती असते. निरोगी व आनंदी कसं रहावं या संदर्भातल्या तज्ज्ञांचे सल्ले व आरोग्य क्षेत्रातील सर्व प्रकारच्या उपयुक्त बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवण्यात येतात. निरामय व आनंदी आयुष्य जगायचंय? मग आपल्या आरोग्याचा विचार गांभीर्यानं करायला हवा. काय खावं, काय खाऊ नये. काय प्यावं, काय पिऊ नये. व्यायाम कोणता व किती करावा. चांगल्या सवयी कोणत्या व त्या कशा लावाव्यात. अशा आरोग्याच्या विविध अंगांचा वेध घेणाऱ्या बातम्या व लेख लोकसत्ताच्या हेल्थ डेस्कच्या माध्यमातून आपण वाचकांपर्यंत पोचवतो. Follow us @LoksattaLive

samantha ruth prabhu lifestyle
४ डिग्रीमध्ये समांथा प्रभू पूर्ण सहा मिनिटे बर्फात राहिली; ‘या’ ट्रेंडचे फायदे ऐकू या डॉक्टरांकडूनच

बर्फाच्या अंघोळीचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो याबाबतची माहिती जाणून घेऊ या.

Perfect Workout Routine As Per Age
तुमच्या वयानुसार किती व कोणता व्यायाम करायला हवा? कमी- जास्त नकोच, ‘हा’ सोपा फिटनेस फंडा वाचा प्रीमियम स्टोरी

Workout as Per you Age: व्यायाम हा शरीराला आधार देण्यासाठी असतो, भार देण्यासाठी नाही त्यामुळे आपल्या जीवनशैलीनुसार, तसेच वयानुसार आपण…

How much is too much exercise? What is an ideal and effective routine for each age group?
Exercise Tips: वयानुसार कसे असायला हवे व्यायामाचे प्रमाण? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ प्रीमियम स्टोरी

Exercise Tips:  वयानुसार कोणते व्यायाम आणि किती प्रमाणात करावेत असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

Why does hitting the funny bone
हाताच्या कोपराला दुखापत झाल्यानंतर इतक्या वेदना का होतात? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

हाताच्या कोपराला दुखापत झाल्यास इतकं का दुखतं? तुम्हाला इतकी वेदना किंवा मुंग्या का येतात?

sleeping_Hours_Loksatta
काय चांगले ? लवकर उठणे की रात्री जागणे; काय सांगतात तज्ज्ञ… प्रीमियम स्टोरी

रात्री उशिरा जागणारे रात्रीची शांतता आणि त्यामुळे वाढणारी सर्जनशीलता याचे समर्थन करतात. लवकर उठणारे शिस्त, झोपेच्या चांगल्या सवयी यांचे समर्थन…

Poor lunch habits_Loksatta
दुपारी जेवणाच्या ‘या’ सवयी वाढवू शकतात तुमचा मधुमेह; रक्तातील साखर कशी ठेवाल नियंत्रणात ?

पूर्व मधुमेहाच्या अवस्थेमध्ये आहार-विहाराच्या चुकीच्या सवयींचा समावेश होतो. यातील मुख्य म्हणजे दुपारचे जेवण. कार्यालयीन वेळा, कामाचे तास यामुळे अनेक लोक…

Why do women get drunk faster than men
पुरुषांपेक्षा स्त्रियांना दारू लवकर का चढते? काय आहेत त्यामागची कारणं आणि धोका प्रीमियम स्टोरी

जास्त मद्यपान केल्याने मेंदूच्या आरोग्याच्या समस्या, हृदयविकाराचा झटका आणि यकृताचे आजार महिलांमध्ये जास्त प्रमाणात होण्याचा धोका असतो का?

Women burn fat more slowly than men
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक मंद गतीने फॅटस् का बर्न होतात? तज्ज्ञांनी सांगितले कारण….

हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार सांगतात की, सामान्यत: महिलांच्या तुलनेत पुरुष दिवसाला ५००-१००० पेक्षा जास्त कॅलरीज बर्न…

Are you a daily exerciser or weekend warrior? New study says both equally good for heart health
दररोज व्यायाम करायचा कंटाळा येतो? मग फक्त वीकेंडला व्यायाम करा; तज्ज्ञ सांगतात, वीकेंडला व्यायाम केल्याचे ‘हे’ फायदे

Exercise On Weekend: फक्त वीकेंडला व्यायाम केल्याचा फायदा होतो का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

Facial Hair Removal Why Do Women get Hair On Face Like Beard but Same Time Hair Line Goes Back From Forehead PCOS Cure
स्त्रियांच्या चेहऱ्यावर दाढीसारखे केस वाढणे व कपाळाची हेअर लाईन मागे सरकणे यावर उपाय काय? या स्थितीविषयी वाचा

Hair On Face: आपण चेहऱ्यावर वाढणाऱ्या अनावश्यक केसांची वाढ थांबवू इच्छित असाल तर आज आपण यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन जाणून घेणार…

brrain_Memory_health_Loksata
आठवणी नक्की कुठे साठवल्या जातात ? काय सांगते नवीन संशोधन प्रीमियम स्टोरी

या आठवणी शरीरात कुठे साठवल्या जातात, आठवणी येण्याचे कार्य कसे घडते, हे समजून घेणे रंजक ठरेल.

लोकसत्ता विशेष