
उल्हासनगर, अंबरनाथ, नवी मुंबई यांसारख्या शहरांमधील धोकादायक इमारतींचा आकडाही दिवसागणिक वाढतो आहे.
जयेश सामंत हे लोकसत्ताचे महामुंबई ब्यूरो चीफ असून गेली २५ वर्षे ते पत्रकारितेत कार्यरत आहेत. ठाणे, नवी मुंबई महानगर पालिका, सिडको, तसेच एमएमआरडीए यांच्याशी संबधित वार्तांकन ते करतात. नागरी प्रश्न, प्रादेशिक राजकारण, पायाभूत प्रकल्प हे त्यांचे नियमित लेखनाचे विषय आहेत.
उल्हासनगर, अंबरनाथ, नवी मुंबई यांसारख्या शहरांमधील धोकादायक इमारतींचा आकडाही दिवसागणिक वाढतो आहे.
ठाणे महापालिकेने उभारलेल्या सर्वच क्रीडा संकुलांमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
घोडबंदर आणि या भागात वाढलेल्या नव्या ठाण्याच्या प्रवाशांना याचा लाभ घेता येणार
शिवसेनेला महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर चपराक लगाविण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात पुणे येथे सुरू झालेल्या आठवडी बाजाराच्या स्वरूपात ठाणे येथील हे केंद्र चालविले जाणार आहे.
सिडकोने काही वर्षांपूर्वी मुंबई ते नवी मुंबईदरम्यान प्रवासी वाहतुकीचा प्रकल्प सुरू केला होता.
१ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून नव्या पालघर जिल्ह्य़ाची निर्मिती करण्यात आली आहे
महापालिकेतील १४ नगरसेवकांविरोधात यापूर्वी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या मार्गावर उन्नत महामार्ग तसेच उड्डाण पुलांच्या उभारणीचे वेगवेगळे प्रस्ताव चर्चिले जात आहेत.
मानखुर्द ते वाशीदरम्यान ही मेट्रो जोडण्यासाठी खाडीवर पुलाची उभारणी करावी लागणार आहे.
नियमांची मोडतोड करून स्थानिक रहिवाशांना अजिबात विश्वासात न घेता अनेक प्रकल्प शहरवासीयांवर लादण्यात आले.