
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचा प्रचार शिलेदारांनी सुरू केला आहे.
(भंडारा जिल्हा प्रतिनिधी, लोकसत्ता)
मानवी स्वारस्य कथा (Human Interest Story) लिखाणाची विशेष आवड. जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक , कृषी, शिक्षण आणि प्रशासकीय वृत्त संकलनावर भर. आपल्या लेखणीतून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध विषय हाताळण्याची आवड.
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचा प्रचार शिलेदारांनी सुरू केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल त्यांनीही अनपेक्षितपणे उडी घेतली. त्यामुळे ही जागा भाजपकडे ठेवायची की राष्ट्रवादीला द्यायची यावर तोडगा काढण्यात अद्याप…
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा अद्यापही केलेली नाही. त्यामुळे “लोकसभेचा उमेदवार कोण” या एकाच विषयावर…
जातीच्या गणितांवर निवडणूक होऊ नये, असे कितीही म्हटले जात असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत ‘जातकारण’ येतेच. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातही आता ‘जातकारण’तापले…
निवडणूक जातीच्या गणितांवर होऊ नये, असे कितीही म्हटले जात असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत जातकारण येतेच. याबाबत भंडारा-गोंदिया मतदारसंघ अधिक संवेदनशील…
आज तुमसर तालुक्यात होऊ घातलेल्या विविध प्रभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांनी आणि माजी आमदार डॉ. परिणय…
भाजपकडून लोकसभा निरीक्षक म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि आमदार प्रवीण दटके यांची नेमणूक करण्यात आली आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री परिणय फुके या दोन्ही नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ असतानाच राष्ट्रवादीचे (अजित…
समन्वय महामेळाव्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत महायुतीच्या नेत्यांमध्ये असमन्वय असल्याचे दिसून आले.
सुनील मेंढे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. मात्र, महायुतीकडून तिकीट मिळावे यासाठी डॉ. फुकेंनीही शक्तिप्रदर्शन सुरू केल्याचे बोलले जात आहे. त्यांची ही सुप्त इच्छा आता जगजाहीर होत चालली आहे.
पटोले यांनीच घरकुलासाठी पाठपुरावा केला असताना नेहमी दुसऱ्यांच्या तव्यावर पोळी भाजणाऱ्या डॉ. फुके यांनी नानांच्या घरकुलावर अतिक्रमण केल्याची चर्चा जिल्ह्यात…
भंडारा जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणांमुळे तीन वेळा पुढे ढकलण्यात आलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अखेर सोमवारी पार पडला.