News Flash

किशोर कोकणे

राणीच्या बागेत पर्यटकांकडून वृक्षांना इजा

राणीच्या बागेत मोठय़ा प्रमाणात जैवविविधता आढळून येते. या उद्यानात किमान १५०० ते २००० वृक्ष आहेत.

दहीहंडीच्या सरावाची घागर उताणी!

दहीहंडी उत्सव अवघ्या १०-२५ दिवसांवर येऊन ठेपला आहे.

महापालिकेच्या नाकाखालीच खड्डे

गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची अक्षरश: चाळण होऊ लागली आहे.

गोविंदा पथकांची घागर यंदा रिकामी?

पथकांना प्रायोजक मिळेनासे झाले तर आमच्यासारख्या अनेक पथकांना बाहेर जाता येणे शक्य नाही,’

बाणगंगेच्या दगडी पायऱ्यांच्या दुरुस्तीत पावसाचा अडथळा

वाळकेश्वरमधील बाणगंगा आणि आजूबाजूच्या परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे.

भरघोस पगाराच्या नोकऱ्या लाथाडून आयआयटीच्या मुलींचे पाळणाघर

नोकरी पत्करण्यापेक्षा चक्क मुंबईत पाळणाघर सुरू करत नोकरदार पालकांना दिलासा दिला आहे.

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना परीस‘टच’

घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेक कुटुंबांतील मुलांना शिक्षण घेता येत नाही.

जुनी पुस्तके विकता विकता त्याने पुस्तक लिहिले!

दिल्लीतील पेपल्स प्रकाशनने या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे ठरवले आहे.

वरळी बस टर्मिनस उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

झोपू’ योजनेअंतर्गत सुरू असून हे काम करणाऱ्या विकासकानेच हे टर्मिनस उभे करुन दिले आहे.

Just Now!
X