News Flash

किशोर कोकणे

ठाण्यात येत्या काळात ‘टॅक्सी’ची चलती?

आठ महिन्यांत दुप्पट नोंदणी; रिक्षाच्या नोंदणीत मात्र घट टीएमटीची ढिसाळ सेवा आणि रिक्षाचालकांची मुजोरी याला कंटाळलेल्या ठाणेकरांनी आता वाहतुकीसाठी ‘टॅक्सी’चा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या आठ महिन्यांत ४ हजार ४५८ टॅक्सी टुरिस्ट कॅब वाहनांची नोंद झाली आहे, तर दुसरीकडे नव्या रिक्षांची नोंदणी मात्र ६० ते ७० टक्क्यांनी घसरली आहे. […]

‘टीएमटी’चे अ‍ॅप कागदावरच!

हे लक्षात घेऊन टीएमटी प्रशासनाने मध्यंतरी प्रवाशांसाठी अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेतला.

वाहतुकीचा दंडही रोकडरहित!

नव्या वर्षांत पोलिसांकडे २२० ई-चलन यंत्रे

वाहतूक कोंडीला ‘डिजिटल’ वळण

सीसीटीव्ही कॅमेरांना जोडलेल्या ई-चलनप्रणालीमुळे वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम होत आहे,

चैत्यभूमीवर चलनकल्लोळ!

निश्चलनीकरणाच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील रहिवाशांना व तेथील व्यवसायांना बसतो आहे.

‘थांबारेषे’अभावी वाहतूक कारवाई निष्प्रभ!

सिग्नलवरील नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे कठीण झाले आहे.

हिरव्या पाण्याखाली मगरी गुडूप!

राणीच्या बागेत मगरी पाहण्यासाठी पर्यटकांची तारेवरची कसरत भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील (राणी बाग) मगरींच्या तलावात प्रचंड प्रमाणात शैवालाचा (शेवाळ) थर निर्माण झाल्याने मगरी दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे तिकीट काढून आलेल्या पर्यटकांना मगरींचा अक्षरश: शोध घ्यावा लागतो आहे. याशिवाय गेल्या दोन आठवडय़ांपासून उद्यानातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही न सुटल्याने उद्यानात फेरफटका मारण्याकरिता येणाऱ्या पर्यटकांचे घसेही कोरडे […]

वेतन देयकांचे संगणकीकरण पोलिसांना महागात

पोलिसांचे वेतन देयक हे पूर्वी त्या त्या विभागात तयार करुन पाठवले जात होते.

तळीरामांना अटकाव

सध्या मुंबई पोलिसांकडे ९४ ब्रेथ अनालायझर आहेत

राणीच्या बागेत ‘पाणी’संकट

राणीच्या बागेच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्या काही दिवसांपासून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.

यंदा फटाक्यांचा आवाज अद्याप तरी मंदावलेला

दिवाळीनिमित्त या वर्षीही मुंबईत बाजारात फटाके खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रीघ लागली आहे.

आदिवासी मुलांना मल्लखांबाचे धडे

शहरी भागातील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी मोठमोठाले ‘क्लब हाऊस’ कार्यरत असतात.

दिवाळीला खूब‘सूरत’ दिवे

मुंबईतील धारावी भागात कुंभारवाडय़ात दिवाळीत पणत्या, दिवे बनविण्याच्या कामाला वेग येतो.

मुंबईला उन्हाबरोबरच प्रदूषणाच्याही झळा

मालाड भागात हवेची प्रतवारी ३३९ व माझगाव भागात ३१२ पर्यंत गेली होती.

नायगावच्या पोलीस वसाहतीला डेंग्यूचा विळखा

प्रत्येक मजल्यावर डेंग्यू किंवा इतर आजारांचे तीन ते चार रुग्ण आढळून येत आहेत.

ऐन सणासुदीत स्वस्ताईमुळे फुलांचा ‘दर’वळ!

फुलांचे उत्पन्न चांगले झाल्याने मुंबईत फुलांची मोठय़ा प्रमाणात आवक होत आहे.

वादळी पावसामुळे मासळीचा तुटवडा

गेले अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने अनंत चतुदर्शीच्या मुहूर्तावर जोरदार पुनरागमन केले.

डीजे, ढोलपथकांना ब्रास-बॅण्डची टक्कर

मालेगाव-धुळ्याहून सुमारे १५० पथके मुंबईत

गणेशोत्सवातील संस्कृती-दर्शन : बुद्धीदेवतेच्या आराधनेसाठी अभ्यासाला सक्तीची विश्रांती

कॉस्मोपॉलिटीन अशी ओळख असलेल्या मुंबईचे हे वैशिष्टय़ गणेशोत्सवातही न उमटेल तर नवल.

पावसाळ्यातील प्रवाशांच्या समस्यांवर ‘फ्लेक्झी टाइम’चा तोडगा

अनेकदा रेल्वेचा गोंधळ, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची कार्यालय गाठताना दमछाक होते.

सुरक्षारक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला हरवलेली पर्स मिळाली

या पर्समध्ये सोन्याच्या कानातल्या रिंगा, काही पैसे असा एकूण ३४,००० रुपयांचा ऐवज होता.

राणीबागेतील पाणघोडय़ाचे बारसे लांबणीवर

कावळ्यांकडून हल्ले होऊ नये म्हणून हे पिल्लू सदैव आईच्या अवतीभवती पाण्यात डुंबत असते.

सॅटीसला खड्डय़ांचे ‘ग्रहण’

पावसाळ्यात शहरातील अनेक भागात खड्डय़ांचा विळखा असतो.

Just Now!
X