scorecardresearch

किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
SBI bank loot Karnataka Bank
SBI Bank Robbery: SBI बँकेत मनी हाईस्ट! दरोडेखोर लष्करी वेशात बँकेत शिरले, बंदूक दाखवली आणि सोनं-रोख रक्कम लुटून पळाले…

SBI Bank Robbery in Karnataka: कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील SBI बँकेत दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला. मनी हाईस्ट वेबसीरीजप्रमाणे चोरट्यांनी कोट्यवधींचा मुद्देमाल…

Divija Fadnavis on eco-friendly Ganesh idols
Divija Fadnavis: ‘मग आम्ही कसले सनातनी’, मुख्यमंत्री फडणवीसांच्या लेकीचा अस्वच्छतेवरून संताप; पीओपी मूर्तीबाबत म्हणाली…

Divija Fadnavis on Eco Friendly Bappa: अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईच्या समुद्रकिनारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत अमृता फडणवीस, दिविजा फडणवीस…

Supreme Court on viral timber log videos in Himachal Pradesh
‘पुष्पा’ सारखा सीन दिसल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केला संताप; केंद्र आणि राज्य सरकारांना बजावली नोटीस

Viral Video of Timber Log in River: हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड असल्याचे चित्र एका व्हायरल व्हिडीओमुळे समोर आले…

Devabhau Campaign: मराठा आंदोलन परतवून लावताच मुख्यमंत्री फडणवीसांच्या कौतुकासाठी ‘देवाभाऊ’ कॅम्पेन; एकनाथ शिंदे म्हणाले, “श्रेयवादाच्या लढाईत..”

Eknath Shinde on Devabhau Campaign: मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत आला असताना त्यांना चार दिवसांत परतवून लावण्यात मुख्यमंत्री फडणवीस यशस्वी…

Criminal Charges Against Indian Ministers
खून, अपहरण, महिलांवर अत्याचार: देशातील ४७ टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल; भाजपा, शिवसेनेसह (शिंदे) सर्व पक्षांच्या मंत्र्यांची धक्कादायक आकडेवारी

Criminal Cases on Ministers: एडीआर संस्थेने देशातील गुन्हेगारी स्वरुपाचे खटले दाखल असलेल्या मंत्र्यांची माहिती जाहीर केली आहे.

Congress leader Umang Singhar comment on hindu tribal
“आम्ही हिंदू नाही, तर…”, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं मध्य प्रदेशात नवा वाद

Congress leader Umang Singhar: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिवासींना हिंदू धर्मात ओढू पाहत आहे, असे विरोधी पक्षनेते उमंग सिंघार म्हणाले.

Rohit Pawar on Ajit Pawar vs IPS Row
‘मित्रपक्षांकडूनच टार्गेट’, काकांच्या मदतीला पुतण्या धावला; रोहित पवारांकडून उपमुख्यमंत्र्यांची पाठराखण, तर भाजपाकडून ‘अशी’ प्रतिक्रिया

Rohit Pawar on Ajit Pawar vs IPS Row: अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी फोनवरून ज्या पद्धतीने संवाद…

Ajit Pawar on Rohit Pawar
Ajit Pawar on Rohit Pawar: “तो रोहित… बघतो त्याला घरी गेल्यावर”, अजित पवार यांचा मिश्किल टोला; नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar on Rohit Pawar: सांगली येथील कार्यक्रमात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील आणि आमदार रोहित…

Asaduddin Owaisi slams PM Narendra Modis RSS praise
‘RSS ने ब्रिटिशांचे हस्तक म्हणून काम केले’, पंतप्रधान मोदींनी RSS ची स्तुती केल्यानंतर औवेसींची टीका

PM Modi’s praise for RSS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर…

Donald Trump Tariff on India
‘आलिंगन देण्यापेक्षा इंदिरा गांधीप्रमाणे अमेरिकेची दादागिरी मोडून काढा’, ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’वार नंतर काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका

Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान…

Former MP Prajwal Revanna gets life sentence in rape case
Prajwal Revanna Case: “माझी ती एक चूक…”, बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णानं न्यायालयात काय म्हटलं?

Prajwal Revanna Case: घरकाम करणाऱ्या ४७ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. यावेळी न्यायालयात…

Former MP Prajwal Revanna gets life sentence in rape case
बलात्कार प्रकरणात माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला जन्मठेप सुनावली; १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला

Prajwal Revanna sentenced to life imprisonment for rape: जेडीएस पक्षाचा माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल…