scorecardresearch

किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये 'चीफ सब एडिटर' पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात 'द ग्लोबल टाइम्स' या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. 'आपलं महानगर' दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Vaikom satyagraha explained marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड सत्याग्रहाआधी केरळच्या वायकोम येथे झाला होता अस्पृश्यतेच्या विरोधातला मोठा लढा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे चवदाळ तळे आणि २ मार्च इ. स.…

Jaipur Blast Case 2008
जयपूर बॉम्बस्फोट २००८ : फाशीची शिक्षा सुनावलेल्या चार आरोपींची निर्दोष मुक्तता का झाली?

२००८ साली जयपूरमध्ये लागोपाठ बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांची जबाबदारी इंडियन मुजाहिदीन या नवख्या दहशतवादी संघटनेने घेतली होती.

firing squad in america for capital punishment
विश्लेषण : गोळ्या घालून देहदंड देण्याची पद्धत अमेरिकेत पुन्हा का सुरू होत आहे?

अमेरिकेतील पाच राज्यांमध्ये सध्या गोळ्या घालून देहदंड देण्याच्या पद्धतीला मान्यता मिळालेली आहे. गोळीबार पथकाकडून देहदंड देण्याची पद्धत ही पुरातन काळाची…

supreme court on capital punishment
विश्लेषण : फाशीची शिक्षा अमानवी; मृत्युदंडाच्या शिक्षेला पर्याय मिळणार? काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

मृत्यूदंडाची शिक्षा आणखी मानवी पद्धतीने आणि प्रतिष्ठित मार्गाने देता येऊ शकते का? ही चर्चा अनेक दशकांपासून सुरू आहे. या चर्चेवर…

talangana cm kcr rally in nanded ncp leaders will join
नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला गळती? तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या नांदेडमधील सभेत अनेक नेते BRS मध्ये प्रवेश करणार

‘भारत राष्ट्र समिती’ने (BRS) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी केली असून ‘चारचाकी’ हे चिन्ह मिळावे, अशी मागणी केली आहे.

supreme court cji dy chandrachud
विश्लेषण : बंद लिफाफ्यावरून सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड का संतापले? बंद लिफाफ्याची प्रथा वैध आहे?

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ॲटर्नी जनरल वेकंटरमानी यांचा बंद लिफाफ्यावरील युक्तिवाद ऐकून घेण्यास नकार दिला. त्यानंतर ॲटर्नी जनरल यांना लिफाफ्यातील मजकूर…

Adivasi in bastar
Chattisgarh : हिंदू – ख्रिश्चन धार्मिक विधींना गावात बंदी; धर्मांतर रोखण्यासाठी बस्तरमधील ग्रामसभेचा अजब ठराव

बस्तर तालुक्यातील रानसरगीपाल ग्रामसभेने बैठक घेऊन ठराव केला की, आदिवासी यापुढे हिंदू आणि ख्रिश्चनांच्या शेतावर काम करणार नाहीत. तसेत ख्रिश्चन…

Donald Trump and porn star Stormy Daniels
विश्लेषण : डोनाल्ड ट्रम्प यांना अटकेची भीती का सतावतेय? पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलचा नेमका आरोप काय आहे? प्रीमियम स्टोरी

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टॉर्मी डॅनियलचे आरोप याआधीच फेटाळून लावले होते. स्टॉर्मीने आरोप केला होता की, मेलेनिया यांच्यासोबतच्या…

Kerala church ready to back BJP
Kerala : केरळमधील चर्च भाजपाला पाठिंबा देण्यासाठी तयार; केंद्र सरकारसमोर ठेवली महत्त्वाची अट

सायरो मलबार कॅथलिक चर्चच्या आर्चबिशप यांनी सांगितले की, भाजपाचा केरळमध्ये एकही खासदार नाही, शेतकऱ्यांची मते येथे निर्णायक ठरू शकतील.

tipu sultan death contravarsy in karnataka
Karnataka : टिपू सुलतान यांना कुणी मारले? ब्रिटिश की वोक्कालिगा? भाजपाचे मंत्री यावर चित्रपट बनविण्याच्या तयारीत

टिपू सुलतान हे ब्रिटिशांविरोधात लढणारे शूरवीर योद्धा होते, असे काँग्रेसचे मत आहे. तर भाजपाच्या म्हणण्यासुनार, टिपू सुलतानने हिंदूंचा नरसंहार आणि…

Raccoon dogs linked to coronavirus pandemic
विश्लेषण : ‘रॅकून’ या कुत्र्यासदृश प्राण्यामुळे करोना विषाणू पसरला? कसा आहे हा प्राणी, कुठे आढळतो?

रॅकून प्रजातीचे कुत्रे हे पूर्णपणे कुत्रे नाहीत आणि रॅकूनही. हा प्राणी कॅनिड (Canid) परिवारातून उत्क्रांत झालेला असून कोल्ह्याशी साधर्म्य साधणारा…

Indian students study in abroad
विश्लेषण : परदेशात शिक्षण घेण्याची ओढ वाढतेय; कोणत्या देशाला भारतीय विद्यार्थी प्राधान्य देतात? प्रीमियम स्टोरी

परराष्ट्र मंत्रालयाने मागच्या महिन्यात राज्यसभेत माहिती देताना सांगितले की, भारतीय विद्यार्थी जगभरातील २४० देशांमध्ये शिक्षण घेत आहेत. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूके,…

गणेश उत्सव २०२३ ×