scorecardresearch

किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Tejaswi Yadav slams Nitish Kumar Bihar Assembly
नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार नाहीत, ही मोदी गॅरंटी आहे का? तेजस्वी यादव यांची टीका

Bihar Floor Test, Nitish Kumar Trust Vote Updates : जनता दल युनायटेड पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीआधी आरजेडीशी…

mamata banerjee on ram mandir
भाजपा महिला विरोधी; प्रभू रामाचा जयजयकार करताना सीता मातेचा विसर, ममता बॅनर्जींची टीका

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली नसली तरी त्यांनी भाजपावर निशाणा साधला. भाजपाने…

Rohit pawar on Govindgiri maharaj
“छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान..”, गोविंदगिरी महाराजांच्या विधानावर रोहित पवारांची टीका

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भाषण करत असताना स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदी यांना श्रीमान योगी म्हटले. तसेच…

MP jairam ramesh Bharat Jodo Nyay Yatra
आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेवर भाजपा कार्यकर्त्यांचा हल्ला; काँग्रेसने शेअर केला व्हिडिओ

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेवर आसाममध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे, असे दावे…

Sharad Pawar on Ajit pawar
‘तरुणांना संधीच दिली नाही’ या आरोपांवर शरद पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले; “अजित पवार कुठून….”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार शरद पवार यांनी आज सोलापूर येथे बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर जोरदार टीका…

Ajit Pawar Chief Minister
‘अजित पवार भावी मुख्यमंत्री’, या दाव्यावर शरद पवार गटाची टीका; म्हणाले, “सरकार तुमचाच घात…”

“जे स्वतःच्या पक्षाचे झाले नाहीत ते विरोधकांच्या बगलेत बसून भविष्याचं स्वप्न पाहत आहेत”, असाही टोला अजित पवार यांना शरद पवार…

Eknath Shinde
“या दाढीमध्ये बऱ्याच लोकांची नाडी…”, रामदास फुटाणेंच्या कवितेला एकनाथ शिंदेंचे मजेशीर उत्तर

विरार येथे आयोजित केलेल्या जागतिक मराठी संमेलनात बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी कवि रामदास फुटाणे यांच्या दाढीवरील कवितेला आपल्या मिश्किल…

Ambadas Danve slams Eknath Shinde
एबी फॉर्म घेताना घराणेशाही नव्हती का? एकनाथ शिंदे यांच्या जुन्या ट्विटचा दाखला देऊन ठाकरे गटाची टीका

Shivsena Disqualification Result : राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका करताना घराणेशाही आणि शिवसेनेच्या घटनेचा…

sanjay raut and eknath shinde (1)
श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? शिंदेच्या घराणेशाहीवरील टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर ठाकरे गटावर टीका करताना हा घराणेशाहीचा पराभव असल्याचे म्हटले होते.…

illegal girls home, Bhopal
मध्यप्रदेशमधील धक्कादायक घटना; बालिका गृहातून २६ मुली बेपत्ता, शिवराज चौहान म्हणाले…

मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यात अनधिकृतरित्या चालविल्या जाणाऱ्या एका बालिका गृहातून २६ मुली बेपत्ता झाल्या आहेत. राष्ट्रीय बाल आयोगाचे अध्यक्ष प्रियंक…

Bihar Minister Ashok Choudhary
‘मुघल होते म्हणून आपली लोकशाही बळकट’, नितीश कुमार यांच्या मंत्र्यांकडून मुघलांचे कौतुक

राम मंदिराचे उदघाटन होत असताना नितीश कुमार यांच्या पक्षाचे नेते, बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी मुघलांची भलामण करणारे वक्तव्य केल्यामुळे…

Rohit pawar slams Jitendra Awhad over ram mandir
“… म्हणून मी जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर आक्षेप घेतला”, रोहित पवार यांनी स्पष्टच सांगितले

परदेशातून परतलेल्या रोहित पवार यांनी पुणे दौऱ्यावर असताना पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाड, ईडी कारवाई आणि इतर विषयावर सविस्तर भाष्य…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या