scorecardresearch

किशोर गायकवाड

किशोर गायकवाड हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील केसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदविका मिळवली. त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात ‘द ग्लोबल टाइम्स’ या मराठी दैनिकात वार्ताहर (Reporter) या पदापासून केली. प्रिंटचा अनुभव घेतल्यानंतर विविध डिजिटल एजन्सीच्या मार्फत अनेक राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियासाठी कटेंट लिहिण्याचे काम केले. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांसाठी पॉलिटिकल कँपेन राबविण्याची जबाबदारी हाताळली. ‘आपलं महानगर’ दैनिकाच्या वेबसाईटमध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर डिजिटल टीमची पूर्ण जबाबदारी होती. त्यांच्याकडे एकूण १२ वर्षांचा डिजिटल मीडियाचा अनुभव आहे. तिथे व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात रस आहे. पत्रकारितेच्या व्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला आहे. कॉलेज जीवनात एकांकिका, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर काम केले आहे. किशोर गायकवाड यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
abortion medicines in US
विश्लेषण: अमेरिकेत आता फार्मसीच्या दुकानात मिळणार गर्भपाताची गोळी; गर्भपाताचा मुद्दा तिथे का गाजतोय?

अमेरिकेच्या ज्या राज्यात गर्भपातास बंदी आहे, त्या राज्यांमध्ये या गोळ्या मिळणार नाहीत. त्यांना इतर राज्यातून जाऊन गोळ्या घ्याव्या लागतील.

economic slowdown in globally
विश्लेषण: जगावर मंदीचं सावट? अमेरिकेत हजारोंच्या संख्येनं जातायत नोकऱ्या; भारतावर नेमका किती परिणाम?

जागतिक स्तरावर मोठी आर्थिक मंदी येणार असल्याच्या बातम्या कानावर येत असताना भारताची आर्थिक परिस्थिती नेमकी कशी असेल?

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या