scorecardresearch

कुलदीप घायवट

railway police robbed
मुंबई: रेल्वे पोलिसांवरच लक्ष्य ठेवण्याची वेळ

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील अनेक पोलीस वर्दी न घालताच नियमांचे उल्लंघन करून सामानाची तपासणी करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

kalyan railway police
रेल्वे पोलिसच बनले अंमलीपदार्थांचे तस्कर; कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलिसांनीच केली चरसची विक्री

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनीच अंमलीपदार्थांची तस्कर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

the survey of golden jackal will be held for the first time in mumbai
मुंबईत पहिल्यांदाच होणार ‘गोल्डन जॅकल’चे सर्वेक्षण

मुंबई महानगरातील सोनेरी कोल्ह्यांविषयी खूप कमी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात माहिती गोळा करण्यासाठी साधारण पाच महिन्यांच्या कालावधीत इत्यंभूत…

डॉ. सलीम अली पक्षी अभ्यास केंद्र रखडले; शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थगितीमुळे प्रकल्प अधांतरी

या प्रकल्पावरील स्थगिती उठविल्यास उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करता येतील, असे वन विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Mangroves
देशातील पहिले कांदळवन उद्यान गोराईत ;  सिंगापूरमधील उद्यानाच्या धर्तीवर उभारणी; मार्च २०२३ पर्यंत पर्यटकांसाठी खुले

गोराई येथे आठ हेक्टर क्षेत्रावर २६.९७ कोटी रुपये खर्च करून, तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर ४८.८० कोटी रुपये खर्च…

toll free for ganpati festival
टोलमाफी पास असूनही चालकांकडून वसुली ;‘फास्टॅग’बाबत परिपत्रकात स्पष्टता नसल्याने वाहनधारकांना भुर्दंड

फास्टॅगधारक वाहनचालकांनी टोलमाफीचा पास दाखविल्यानंतरही परस्पर टोल कापल्याचे प्रकार घडत आहेत.

महाराष्ट्र निसर्ग उद्यानात फुलपाखरांसाठी नवीन बाग ; मधुरस देणाऱ्या वनस्पतींची संख्या वाढवण्यावर भर

या परिसरातील फुलपाखरांची संख्या वाढवण्यासाठी फुलपाखरांचे खाद्य असलेल्या वनस्पती, मधुरस देणाऱ्या वनस्पतींची लागवड करण्यात येत आहे.

blue bottle
जुहूपाठोपाठ गिरगाव चौपाटीवर ‘ब्लू बॉटल’

जुहू समुद्रकिनाऱ्यापाठोपाठच आता गिरगाव चौपाटीवरही जेलिफिशसदृश्य ‘ब्लू बॉटल’ दिसू लागले असून समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने ‘ब्लू बॉटल’ आल्यामुळे पर्यटक धास्तावले आहेत.

indian-flag
मुंबई : ‘घरोघरी तिरंगा’ ; वाढत्या मागणीमुळे राष्ट्रध्वजाच्या पुरवठ्याचे गणित बिघडले

दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त पाच ते सहा हजार राष्ट्रध्वज बनवण्यात येतात. कोरोनामध्ये व्यवसाय ठप्प झाला होता.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या