
पूर्वीच्या काळी घर बांधताना अंगणासाठी खास करून जागा ठेवण्यात येत असे.
घडय़ाळाचा सेकंद काटा एवढा आवाज करत होता जणू त्यांनी माझा काटा काढायचं ठरवल होतं.
गेल्याच आठवडय़ात मराठी राजभाषा दिन साजरा झाला. ठिकठिकाणी त्यासंबंधित सांस्कृतिक कार्यक्रमही झाले.
भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास १९४६ साली झालेल्या नौसनिकांच्या या उठावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.
महाराष्ट्राची आदरस्थाने असणाऱ्या देवालयांमध्ये महागडे दागिने दरोडेखोरांनी लुटण्याचे प्रकार आधीही घडले आहेत.
निरनिराळ्या मातीत, त्या मातीच्या सुगंधासह पिकणारी, निरनिराळ्या प्रकारची वांगी आणि त्यांची वेगवेगळी चव जोपासणं हेच हितावह.
प्रवेशद्वारातून आत येताच आपले लक्ष चबुतऱ्यावर कडक शिस्तीत उभ्या असलेल्या रायफलमॅन जसवंतसिंग रावत यांच्या पुतळ्याकडे जाते.
‘गुरुत्वीय लहरींचा शोध’ या भूषण गद्रे यांच्या कव्हर स्टोरीची प्रस्तावना खूपच मार्मिक आहे.
नुकतंच ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाच्या फेसबुक पेजने एक लाख वाचकांच्या पसंतीचा टप्पा पार केला.
काय आहे ही ई- पुस्तकांची दुनिया आणि त्या दुनियेत मराठी भाषा नेमकी कुठे आहे?
सून बेटा गुड मॉर्निग. कमॉन बेटा वेकप ना. आज मंडे, वीकचा फर्स्ट डे आहे. चला, स्कूलला जायचं आहे ना?…