
गुंतवणुकीची उद्दिष्टे स्पष्ट असतील तर म्युच्युअल फंडातली गुंतवणूक लांब पल्ल्यासाठी फायद्याची ठरते.
गुंतवणुकीची उद्दिष्टे स्पष्ट असतील तर म्युच्युअल फंडातली गुंतवणूक लांब पल्ल्यासाठी फायद्याची ठरते.
गुंतवणूकदाराला बाजारात टिकून राहण्यासाठी तर्कसंगत विचारसरणीच्या विरोधात कृतीची गरज आहे
इथे ईशान्य भारतात साधारण पाच-साडेपाचच्या सुमारास अंधारायला सुरुवात होते.
वासिंद रेल्वे स्टेशनपासून दहा मिनिटांच्या अंतरावर रायकर पाडा हे छोटे गाव आहे.
आपल्या संपूर्ण शरीराचा भरभक्कम आधार म्हणजे ‘पाठीचा कणा.’
तज्ज्ञांचं मार्गदर्शन तसंच योग्य आणि नियमित व्यायामाच्या माध्यमातून पाठदुखीवर मात करता येते.
व्यायामात सातत्य ठेवल्याने माझी पाठ झपाटय़ाने बरी होऊ लागली.
पाठ दुखायला लागली की जणू काही माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा कणाच मोडतो.
स्त्रियांना होणाऱ्या वेगवेगळ्या शारीरिक व्याधींमध्ये पाठदुखी नेहमीच अग्रभागी असते.
एकूणच राज्यभरात प्लास्टिक संभ्रम निर्माण झाला.