scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

pune crime updates
पुणे : पोलीस उपनिरीक्षक महिला अधिकाऱ्याच्या हाताचा एका महिलेने घेतला चावा, गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस स्टेशनमध्ये सारिका शिर्के या प्रशिक्षणार्थी महिला उपनिरीक्षक या पदावर नेमणुकीस आहेत.

Chandra Gochar in Tula Rashi 2025
आता पैसाच पैसा! २४ तासांनंतर चंद्रदेव करणार शुक्राच्या राशीत प्रवेश, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य रातोरात चमकणार; नवी नोकरी, प्रेम, पैसा मिळणार

Chandra Gochar in Tula Rashi 2025: पंचांगानुसार, चंद्र २४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करणार…

Maharashtra Breaking News Today Live (1)
Marathwada Rain Live Updates : पावसाचा जोर वाढणार! हवामान विभागाकडून अलर्ट; आणखी किती दिवस पाऊस पडत राहणार?

Maharashtra Rain Alert Live Updates : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आणि पावसाचे अपडेट्स एकाच क्लिकवर.

Mars Transit 2025
अचानक धनलाभ होणार! मंगळाचा राहूच्या नक्षत्रातील प्रवेश; ‘या’ तीन राशींना नोकरी, व्यवसातील प्रगतीसह श्रीमंती देणार

Mars Transit 2025: पंचांगानुसार, मंगळ २३ सप्टेंबर २०२५ रोजी जवळपास रात्री ०९ वाजून ०८ मिनिटांनी स्वाती नक्षत्रामध्ये प्रवेश करेल.

Ashwini Vaishnaw
मोदींच्या आवाहनानंतर रेल्वेमंत्र्यांकडून मायक्रोसॉफ्ट, गुगलऐवजी स्वदेशी Zoho चा वापर

Minister Ashwini Vaishnaw : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी देशाला संबोधित करताना सर्वांनी जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू, भारतात तयार…

Navratri 2025 Today is the second day of Navratri
आज नवरात्रीचा दुसरा दिवस, देवी ब्रह्मचारिणीला ही वस्तू अर्पण केल्यास होईल भाग्योदय, जाणून घ्या ब्रह्मचारिणीच्या पुजेचे महत्व

Second Day Of Navaratri: विद्यार्थ्यांसाठी देवी ब्रह्मचारिणीची पूजा सर्वोत्तम मानली जाते. जर कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास ब्रह्मचारिणीच्या पूजेने कुंडलीतील चंद्र…

Today Horoscope 23 September 2025 In Marathi
ब्रह्मचारिणी देवी आज कोणत्या राशींच्या आयुष्यातील संकट करणार दूर? वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य फ्रीमियम स्टोरी

Horoscope Today In Marathi 23 September 2025 : आज ब्रह्मचारिणी देवी कोणत्या रूपात तुम्हाला आशीर्वाद देणार चला जाणून घेऊयात…

elderly man rescued indrayani river pimpri chinchwad wildlife volunteers save life viral news
बाप लेकाने दिले वृद्ध व्यक्तीला जीवनदान; इंद्रायणी नदीत घेतली होती उडी….

टॉर्च घेऊन काशिनाथ यांचा आवाज कुठे येतोय ते पाहिलं, त्यांना शोधल्यानंतर लाईफ जॅकेट घालून नदीत उडी घेतली.

13 year old Afghan Boy Lands in delhi by hiding in Planes landing gear travel Kabul to delhi marathi news
Afghan Boy Travel in Planes Landing Gear : धक्कादायक! १३ वर्षीय अफगाणी मुलाचा चक्क विमानाच्या लँडिंग गियरमध्ये लपून प्रवास; काबुलहून थेट पोहोचला दिल्लीत

एक १३ वर्षीय अफगाण मुलगा विमानाच्या लँडिग गियरमध्ये लपून दिल्लीत पोहचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

S Jaishankar meets US Secretary of State Marco Rubio
S Jaishankar meets US Secretary : एस. जयशंकर यांनी घेतली अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट! टॅरिफ आणि H-1B व्हिसा शुल्क वाढीनंतर पहिल्यांदाच चर्चा

भारत आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी न्यूयॉर्क येथे एकमेकांशी चर्चा केली.

Supreme court
“घटस्फोटाच्या बदल्यात पतीकडून पत्नीने ५ कोटींची रक्कम मागणं अवाजवी आणि..”, सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिले?

घटस्फोटाच्या एका प्रकरणात महिलेच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने घेतला आक्षेप

ताज्या बातम्या