
खूप श्रीमंत, भांडवलदार, सरकारी कर्मचारी, व्हाइट व ब्ल्यू कॉलरवाले, हातावर पोट असणारे सर्वच घाईत असतात.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
खूप श्रीमंत, भांडवलदार, सरकारी कर्मचारी, व्हाइट व ब्ल्यू कॉलरवाले, हातावर पोट असणारे सर्वच घाईत असतात.
हरिश्चंद्रगड हा दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला. या उभ्या आडव्या पसरलेल्या गडावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत.
‘‘वडिलांची मुलाकडून काय अपेक्षा असते कुणास ठाऊक! झाडं जशी आपल्या बिया वाऱ्याबरोबर सोडून देतात
पॅरिसमधील दहशतवाद्यांनी केलेल्या बेधुंद आणि अमानुष हल्ल्याच्या बातमीने सगळे जग हादरून गेले.
स्त्रियांची शरीररचना वेगळी असल्याने त्यांचे काही विकारही वेगळे असतात.
साहित्य: ८ मोठे टोमॅटो, जाडसर चिरून २ मोठी गाजरे, मध्यम चौकोनी तुकडे
साहित्य : १ जुडी कोथिंबीर, एक कांदा, एक उकडलेला बटाटा, चणा डाळ पीठ, २ चमचे तांदळाचे पीठ, मीठ, साखर…
साहित्य : मोठे बन्स, ढोबळी मिरची, कांदा, हिरव्या मिरच्या, पनीर, मोझेरोला चीझ, मशरूम, हवे असल्यास चिकनचे मीठ घालून शिजवलेले तुकडे…
चिडचिड करणे हा फक्त माणसाचाच स्वभाव आहे असे नाही तर आपली आतडीदेखील माणसाप्रमाणे चिडचिड करतात.
आपल्या शरीराच्या जडणघडणीत आपला आहार हा घटक महत्त्वाचा ठरतो.
जीवनशैलीमध्ये बदल होत गेले तसे फिटनेस फंडेही काळाबरोबर बदलत गेले.
कधी कधी ठरवलेल्या डोंगरवाटेने भटकंती करता येत नाही. पण ती वाट मनात दडून बसलेली असते.