scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

Chetan Tupe
“फक्त एकच उणीव…”, आमदार चेतन तुपे यांनी रुग्णालयातून शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “त्या पायऱ्यांवरची…”

विधानसभेच्या अधिवेशनाला गैरहजर असलेल्या आमदार चेतन तुपे यांनी रुग्णालयातून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Sharad Pawar
शरद पवारांना पाठिंबा देणारे आमदार विधानसभेच्या अधिवेशनाला गैरहजर, कारण देत म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार चेतन तुपे यांच्यावर सध्या नोबेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

The bride was seen wearing a bridal lehenga in the Delhi Metro Passenger shocked netizen reacts
दिल्ली मेट्रोत चक्क ब्रायडल लेहेंगा परिधान करुन फिरताना दिसली नववधू! नवरीवर खिळल्या प्रवाशांचा नजरा, पाहा Viral Video

खरंतर या व्हिडीओमध्ये एक मुलगी नववधूसारखी नटलेली दिसत आहे आणि तिने ब्रायडल लेहेंगा परिधान केला आहे.

man driving car in flowing river shocking video goes viral
Video : नसते धाडस करू नका! भयंकर पूर अन् प्रवाहाच्या उलट्या दिशेने चालवली गाडी, क्षणात…

पावसाळ्यात जीव धोक्यात घालून गाडी चालवू नका असे वारंवार सांगूनही अनेकजण आपला जीव धोक्यात घालतात, अशाचप्रकारे पुराच्या पाण्यात जीव धोक्यात…

What Happened Vidhan Parishad?
विधान परिषदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर पहिल्या सात मिनिटातच नीलम गोऱ्हेंच्या पदावरुन जयंत पाटील आक्रमक

नीलम गोऱ्हे शिवसेनेत गेल्यामुळे जयंत पाटील यांनी त्यांच्या सभापती पदावरच आक्षेप घेतला.

Seema Haider and Sachin meena love story
पाकिस्तानी मुस्लिम महिलेचं भारतीय हिंदू तरुणाशी प्रेमप्रकरण! नक्की काय घडलं? प्रीमियम स्टोरी

Sachin and Seema Haider Love Story : पाकिस्तानातील सीमा हैदर आणि भारतीय हिंदू तरुण सचिन मणी यांची प्रेमकहानी सध्या सोशल…

death of cheetahs in kuno
कॉलर आयडीमुळे मरतायत ‘कुनो’तले चित्ते? द. आफ्रिकेतील तज्ज्ञांची अजब सूचना

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात गेल्या चार महिन्यात आठ चित्त्यांचे मृत्यू झाले आहेत.

Prajakta (2)
प्राजक्ता गायकवाडने पाहिला ‘बाईपण भारी देवा’, सुचित्रा व सोहम बांदेकरच्या कामाबद्दल प्रतिक्रिया देत म्हणाली…

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने नुकताच हा चित्रपट पाहिला आणि त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Blood Pressure control tips and healthy drinks
Blood Pressure : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचंय? मग आहारात करा ‘या’ तीन हेल्दी ड्रिंक्सचा समावेश

blood pressure tips : लग्न समारंभ, पार्टी अशा ठिकाणी कितीही कंट्रोल करुनही आपण खाण्यावर नियंत्रण ठेऊ शकत नाही, यामुळे अनेकदा…

nana patole
“महाराष्ट्र सरकार लुटारु, उधारीचा शेंदूर घेऊन…”, नाना पटोलेंची बोचरी टीका

आमच्या नेत्याचं नाव ठरलं की आम्ही विरोधी पक्षनेते कोण असतील ते अध्यक्षांना पाठवू असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

water storage in Pavana Dam
पिंपरी-चिंचवडकरांच्या चिंतेत भर; पवना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत जलसाठा…

गेल्या वर्षी आजच्या तारखेला ६२.९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्या तुलनेने सध्या धरणामध्ये ३३.४३ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

dead
सातवीतल्या आजारी विद्यार्थिनीला परीक्षेची सक्ती; दुसऱ्या दिवशी गमावला जीव

विद्यार्थीनाला बरं वाटत नव्हतं. परंतु, तिच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या