scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

MPCB bans m r k engineering Works in ambernath
‘त्या’ प्रदूषणकारी कंपनीवर कारवाई बंदीचे आदेश, वीज आणि पाणीही तोडले

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील मे. आर. के. इंजिनिअरिंग वर्कस या उद्योगावर बंदीचे आदेश पारित करण्यात आले.…

पोलीस कर्तव्य मेळाव्यामुळे तपासाचे कौशल्य वाढीस – दत्ता पडसलगीकर यांचे मत

राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारात २० व्या राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन दत्ता…

hit and run Bhandara, Bhandara accidents, Bhandara latest news, Bhandara marathi news,
भंडाऱ्यात ‘हिट अँड रन’ ! तिघांना धडक देत वाहनचालक पसार…

राज्यात सर्वत्र ‘हिट अँड रन’ च्या घटना सातत्याने घडत असतानाच भंडाऱ्यातही बुधवारी रात्रीच्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली आहे.

eknath shinde daytime heavy vehicle ban in ghodbandar
Daytime Ban on Heavy Vehicles: ठाणे ते बदलापूर मार्गावर २ ऑक्टोबरपर्यंत दिवसा अवजड वाहनांना प्रवेशबंदी, काही मार्गांमध्ये सुधारणा

ठाणे ते बदलापूर पर्यंत अवजड वाहनांना घोडबंदर भागात दिवसा प्रवेशबंदी लागू करण्यात आली असून हे वाहतुक बदल आजपासून २ ऑक्टोबर…

Buldhana accident news, Malkapur car accident, national highway accidents Maharashtra, fatal road accidents, car accident injuries,
बुलढाणा : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार ठार, पाच गंभीर

मलकापूरजवळ राष्ट्रीय महामार्गांवर एक कार ट्रेलरवर धडकून झालेल्या भीषण अपघातात चार ठार तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले.

Non partisan public outrage march at the District Collectors Office in Jalgaon
जळगावमधील आक्रोश मोर्चानंतर… केळी, कापूस उत्पादकांच्या हिताची ‘ही’ आश्वासने

राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये सोमवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्याच धर्तीवर जळगावमध्येही बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित शेतकरी जनआक्रोश…

risk of deafness from typhoid
टायफॉईड संसर्गामुळे लहान मुलांमध्ये कर्णबधिरतेचा धोका? कान-नाक-घसा तज्ज्ञांचा पालकांना सावधगिरीला इशारा

विषमज्वरामुळे मुलांमध्ये येणाऱ्या कर्णबधिरतेकडे वेळीच लक्ष न दिल्यास कायमचे बहिरेपण पण येऊ शकते याकडे कान-नाक- घसा तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

Police succeeded in arresting three looters in Nashik Satpur
पोलिसांना बोलवा, ते काही करु शकत नाहीत – विधिसंघर्षित बालकांचे आव्हान

मध्यरात्रीनंतर सातपूरच्या शिवाजी नगरातील निगळ पार्क भागात घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा काही समाजकंटकांकडून फोडण्यात आल्या.

Manegaon school teacher shortage, Maharashtra school teacher vacancy, Manegaon school teacher appointment, graduate teachers in Maharashtra schools, rural school teacher crisis, Maharashtra district council school problems, teacher shortage solutions Maharashtra, parents school protest India,
अहिल्यानगर : मनेगाव शाळेला शिक्षक मिळाल्याने पालकांचे आंदोलन मागे

कोपरगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या मनेगाव जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंतच्या वर्गांना तीनच शिक्षक असल्याने सोमवारपासून पालकांनी आपली मुले शाळेत पाठवली…

Anil Kumar Pawar case update,ED
माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांचा आज ‘निकाल’… ईडीतून सुटणार की कारागृहातच मुक्काम ?

वसई – विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दाखल केलेला गुन्हा रद्द होणार की त्यांचा कारागृहातील…

अमेरिकेच्या वाढीव शुल्काचा वाहन उद्योगांवर परिणाम… कृती दलासमोर उद्योजकांनी काय समस्या मांडल्या ?

अमेरिकेने वाढविलेल्या शुल्काचा राज्यातील वाहन, दागिने, अन्न प्रक्रिया, मत्स्य आणि सागरी उत्पादने आदी क्षेत्रांवर काय परिणाम होईल, त्यासाठी करावयाच्या उपाय…

Global convenience centers in pune
पुण्याच्या विकासाच्या नव्या वाटा! आयटी सोडून इतर क्षेत्रांच्या दिशेने वेगाने वाटचाल

पुण्याचा आर्थिक विकास गेल्या काही वर्षांत आयटीकेंद्रित असताना त्यात आता जागतिक सुविधा केंद्रांची (जीसीसी) भर पडू लागली आहे. यातून पुण्याच्या…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या