
लोकसत्ता टीम

निवडणुकांच्या तोंडावर भूमिपूजन, उद्घाटनांचा धडाका
पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे.

शहराच्या वाढीव पाण्याबाबत निर्णयाची शक्यता
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

उजनी जलाशयावर पक्षी निरीक्षकांना ‘मोरघारां’ची भुरळ
जलाशयावर दरवर्षी ऑक्टोबरपासून अनेक जाती-प्रजातीचे स्थलांतरित पक्ष्यांचे स्नेहसंमेलन भरते.

विकासाचे नाव, सुविधांचा अभाव
विकासाचे नाव आणि सुविधांचा अभाव अशी या प्रभागाची अवस्था झाल्याची वस्तुस्थिती आहे.

पालिकांची कोट्यवधींची पाणी थकबाकी
ठाणे महापालिका एमआयडीसीची सर्वात मोठी थकबाकीदार असून या पालिकेकडून एमआयडीसीला तब्बल १ हजार ३२९ कोटी ९७ लाख रुपये येणे आहेत.

कोपरी पुलासाठी पुन्हा वाहतूक बदल
एमएमआरडीएने कोपरी रेल्वे पुलाजवळील भुयारी मार्गावर मध्यरात्री अवघ्या सहा तासांत तुळई बसविण्याचे काम पूर्ण केले होते.

बेकायदा वाहन पार्किंगच्या दंडात वाढ
नियम मोडून वाहने उभी करणाऱ्या दुचाकी चालकाला ४०० रुपये आणि कार चालकाला ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

प्रभाग आरक्षण रखडल्याने राजकीय संभ्रम
कल्याण डोंबिवली महापालिकेतील राजकीय राजवटीची मुदत ऑक्टोबर महिन्यात संपुष्टात आली.

प्राणवायूच्या टाक्या भाडय़ाने घेण्याचा प्रस्ताव रद्द
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच्या काळात मनपाच्या बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्राणवायूच्या टाक्या विकत घेण्याऐवजी भाडेतत्त्वावर घेण्याचा आतबट्टय़ाचा व्यवहार करण्यात आला.

महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मित्रपक्षांची धास्ती
महापालिका निवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादीची धास्ती असल्याची बाब प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उघड झाली.

बायडेन यांची १५ कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी
परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या महत्त्वाच्या निर्णयांत बदल
९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन : लोकहितवादी मंडळाच्या धडपडीचा आज गौरव
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत होत आहे.

बायडेन यांचे भाषण लिहिणाऱ्या रेड्डी यांच्यावर कौतुकाचा वर्षांव
अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांचे पहिलेवहिले भाषण लिहिणारी व्यक्ती भारतीय वंशाची असून त्या व्यक्तीचे नाव विनय रेड्डी असे आहे.

जम्मू-काश्मीरमधील थंडीची लाट कायम
उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्य़ातील गुलमर्ग स्कीइंग रिसॉर्ट येथे बुधवारी रात्री उणे ७.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले

चादरी मागवल्या, पण हाती दगड आले!
भिवंडी येथील काल्हेर भागात एनएमके टेक्सटाइल मिल्स आणि ग्लोब कॉटर्यान नावाच्या कंपन्यांची गोदामे आहे.

बगदादमध्ये दुहेरी बॉम्बस्फोटात २८ जण ठार, ७३ जखमी
अद्याप कुणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

निधीअभावी जिल्ह्य़ातील विकास कामे प्रलंबित
प्रलंबित प्रकल्पांची कामे पूर्ण होण्यासाठी जिल्ह्य़ाला भरीव निधी देण्यात यावा…

बीइंग पेट पेरेंट
अनेकदा कुत्रा किंवा मांजर दत्तक घेणाऱ्यांचा कल परदेशी जातीचा कुत्रा किंवा मांजर दत्तक घेण्याकडे असतो.

..अन्यथा फेब्रुवारीपासून शिधापत्रिकेवरील धान्याचा लाभ नाही
मालेगाव शहर कार्यक्षेत्रातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांचे भ्रमणध्वनी आणि आधार क्रमांक ३१ जानेवारीपर्यंत संलग्न करणे अनिवार्य आहे.

लवकरच नव्या भूमिकेत : पटोले
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे.

साखर कारखाने, ग्रामपंचायतींसह महिला बचत गटही वीजबिल वसुलीत
कृषिपंपांच्या वीजबिलाच्या वसुलीवर प्रोत्साहनपर रक्कम

‘बंगबंधू’ चरित्रपटाच्या चित्रिकरणाला मुंबईत सुरुवात
श्याम बेनेगल यांचे दिग्दर्शन, भारत-बांगलादेशची सहनिर्मिती