scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

Akola Railways, 2 Special Trains in Akola, Trains Will Run till 28 November, pune ajani express train, ltt balharshah special train
अकोला : रेल्वेची प्रवाशांना आणखी एक भेट; दोन विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये…

पुणे-अजनी साप्ताहिक विशेष गाडीच्या १४ फेऱ्या धावणार असून एलटीटी-बल्हारशाह विशेष रेल्वेच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.

Fraud in police recruitment through fake certificate
प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्राद्वारे पोलीस भरतीत फसवणूक; १० उमेदवारांविरुद्ध गुन्हा

पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी दहा उमेदवारांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल…

Lalit-Patil
अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या शोधासाठी दहा पथके; तपासाची धुरा सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे

ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दहा पथके तयार केली आहे.

Chandrapur Mahakali Mata, Mahakali Mata Yatra, Mahakali Mata Navaratrotsav 2023 chandrapur
महाकाली मातेच्या नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात

नवरात्रोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याने मंदिर परिसरातच भक्त निवासात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Privacy regarding Guardian Minister ajit Pawars visit
पालकमंत्री पवारांच्या शनिवारच्या दौऱ्याबाबत गोपनियता

उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शनिवारच्या पुणे दौऱ्याबाबत प्रशासनाकडून गोपनियता ठेवण्यात आली होती.

An Antidote to Sugar Inflation
दुहेरी किंमत प्रणाली : साखरेच्या महागाईवर उतारा

मागील एक-दोन वर्षात संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर अकल्पित आव्हाने धडकताना दिसून येत आहेत. यामध्ये कधी कोविडनंतरचे परिणाम असतील, कधी युद्धे आणि…

Government forgets ST in toll meeting
टोल बैठकीत सरकारला ‘एसटी’चा विसर, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस म्हणते…

मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे व सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्यात नुकतीच बैठक होऊन त्यात खाजगी वाहनांच्या टोल मुक्ती बाबत…

Dhikshabhumi ready for Dhammachakra Reintroduction Day
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमी सज्ज

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन, पवित्र ऐतिहासिक दीक्षाभूमी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनासाठी सज्ज झाली आहे.

Nagpur Navratri Festival, Nagpur Dengue Patients, 776 Dengue Patients
नागपूर : नवरात्रोत्सवावरही डेंग्यूचे सावट! रुग्णसंख्या ७७६ वर

ऑक्टोबर महिन्यातील १३ दिवसांत शहरात १ हजार १०० संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी ७४ रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान झाले आहे.