12 August 2020

News Flash
महेश बोकडे

महेश बोकडे

प्रचारासाठी बांगलादेश येथील महिलांना बोलावले

लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार सुरू असताना प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या प्रचारासाठी बांग्लादेश परिसरातील महिलांना बोलावले.

साडेचार वर्षांत वीजदरात ३० ते ९४ टक्के वाढ

राज्यात गेल्या साडेचार वर्षांत महावितरणने सहा वेळा वीज दर वाढवले

‘डिलिव्हरी बॉय’ला परवाना सक्ती

एफडीएकडे अद्याप एकही अर्ज नाही; ऑनलाईन अन्न पुरवठादार कंपन्यांवर कारवाई कधी?

उपराजधानीतील उपहारगृहांनाही राजकीय ज्वर!

शहरातील चार हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी थाळ्यांना लोकसभा-राज्यसभासह खासदार आणि आमदार अशी आगळीवेगळी नावे दिली आहेत.

निवडणूक काळात राज्यात ‘स्वाईन फ्लू’चा विळखा!

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान आजार पसरण्याचा धोका वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे वाटप थांबले

मुंबई आणि नागपुरात रुग्णांचे अर्जही स्वीकारणे बंद करण्यात आले आहे.

अध्ययन अक्षमता तपासणीसाठी तज्ज्ञ, साधनांचाच अभाव!

२७ शासकीय रुग्णालयांत केंद्रासाठी जागा नाही; शासकीय समितीच्या अहवालातील वास्तव

नागपूरसह राज्यात सहा ठिकाणी स्वतंत्र मॉडय़ुलर रुग्ण जळीत विभाग

मेडिकलवर विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड या भागातील अत्यवस्थ जळीत रुग्णांचाही भार आहे.

फिरत्या वाहनांमध्ये सुरक्षित अन्नपदार्थ कधी?

मालवाहू व इतर वाहनांमध्ये अवैधरित्या अंतर्गत बदल करून अनेकांनी त्यावर विविध खाद्यपदार्थाचे दुकान थाटले आहे.

वजन कमी करण्यासाठी अनेकांची आयुर्वेद, निसगरेपचार केंद्राकडे धाव

नागपुरात पाच वर्षांत शंभरावर केंद्रांची सुरुवात

हजारो रुग्णांसाठी केवळ एकच आहारतज्ज्ञ

प्रत्येक व्यक्तीसाठी त्याची शरीरयष्टी, प्रतिकारशक्ती, शरीराला आवश्यक घटकानुसार आहार निश्चित केला जातो.

निरोगी आरोग्यासाठी डॉक्टरांचा क्रिकेटवर भर

वाढता ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, कमी झोप आणि इतर कारणांमुळे वरिष्ठ डॉक्टरांमध्येही आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.

राज्यात पुन्हा ‘स्वाइन फ्लू’ची भीती

आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, नागपूरच्या विविध रुग्णालयांमध्ये सध्या या आजाराचे १७ रुग्ण दाखल आहेत.

मेडिकलमधील ‘ब्रेकी थेरपी’ यंत्र बंद

मेडिकलमध्ये सध्या पाच हजारांहून अधिक  कर्करुग्णांची नोंद आहे. ते नियमितपणे उपचारासाठी  येथे येतात.

फेरीवाल्यांच्या अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न!

हातगाडय़ांवर सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे म्हणून उपराजधानीत नवीन युक्तीवर काम होणार आहे.

ऊर्जा खात्याला अचानक एसएनडीएल वाईट असल्याची प्रचिती!

विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतरही नेत्यांनी उपराजधानीत  फ्रेंचायझी धोरणाविरुद्ध आंदोलन केले होते.

निरोगी प्रकृतीसाठी रोज पहाटे धावतात नागपूरकर

लठ्ठपणासह इतर आजारांवर नियंत्रणासाठी हल्ली अनेक नागपूरकर पहाटे उठून धावायला लागले आहेत.

सुदृढ आरोग्यासाठी नागपूरकर डॉक्टर सायकलच्या प्रेमात!

सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर स्वत:च्या आरोग्याप्रतीही जागरूक आहेत.

फुफ्फूस उपचार केंद्र कागदावरच!

शासनाच्या सूचनेवरून हेलिपॅडसह इतर सुविधांचा समावेश करत सुमारे ९०० कोटींचा प्रस्ताव राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याला प्रथम पाठवला गेला

कॅन्सर रुग्णालयाच्या यंत्र खरेदीतून ‘हाफकीन’ला डच्चू!

२०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  मेडिकल रुग्णालयात कॅन्सर इन्स्टिटय़ूट उभारणीची घोषणा केली होती.

सुदृढ शरीरावर शीतपेयांचा गोडवा भारी पडतोय!

शीतपेय अन्न पचवण्यास मदत करत असल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र, हा समज चुकीचा असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

शहरातील निम्म्याहून अधिक गुरुजी मधुमेहामुळे लठ्ठ !

विद्यार्जनाचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांसमोर सध्या एक वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे.

‘स्मार्ट वॉच’च्या मदतीने व्यायाम धोकादायक

इलेक्ट्रॉनिक घडय़ाळ वापरणाऱ्यांना त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष केले आहे.

पालकांमधील गैरसमजांमुळे मुलांच्या विशेष व्यायामशाळेपासून उपराजधानी दूरच!

पश्चिमात्य देशामध्ये मुलांचे जिम (चिल्ड्रेन जिम) ही संकल्पना चांगलीच रुजली आहे.

Just Now!
X