12 August 2020

News Flash
महेश बोकडे

महेश बोकडे

विदर्भात ‘स्वाईन फ्लू’च्या रुग्णांचे मृत्यू अधिक

महाराष्ट्रात वाढलेले ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण व त्यांच्या मृत्यू संख्येमुळे आरोग्य खात्याची चिंता वाढली आहे.

सिकलसेल तपासणीचा पथदर्शी प्रकल्प गुंडाळला!

राज्यातील सर्वाधिक सिकलसेलचे रुग्ण आढळणाऱ्या भागात विदर्भाचाही क्रमांक आहे.

उघडय़ावरील रस विक्री आरोग्याला हानीकारक!

नागपूर जिल्ह्य़ात पाणीपुरी, भेलपुरीपासून विविध खाद्यपदार्थ  पदपथावर विकणाऱ्यांची संख्या  सात हजार आहे.

‘मॉर्निग वॉक’ नंतर फळे, भाज्यांचा रस पिणाऱ्यांनो सावधान!

गेल्या काही वर्षांपासून नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागृती वाढली आहे. नागपूरकरही यात मागे नाहीत. 

जिममध्ये दिले जाणारे प्रोटीन पावडर खाताय?.. सावधान!

जिममध्ये प्रोटीन पावडर विकण्यासाठी तेथील प्रशिक्षकाला विशिष्ट लक्ष्य निश्चित करून दिले जाते

भावी डॉक्टरांच्या शारीरिक सुदृढतेकडे दुर्लक्ष

उपराजधानीत केंद्र व राज्य शासनाकडून संचालित अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, दंत अशी एकूण पाच महत्त्वाची वैद्यकीय महाविद्यालये आहेत.

‘ग्रीन-टी’ प्या, पण मर्यादेत!

बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांच्या आवडीनिवडीही बदलल्या आहेत. चहासुद्धा त्याला अपवाद नाही.

नागपूरकरांना लागला सायकलिंगचा लळा!

प्रत्येक घरात वाहन असणे वाईट नाही, परंतु या वाढत्या वाहनांचा पर्यावरणावर होणारा वाईट परिणाम बघता त्यावर नियंत्रण हवे आहे.

विदर्भात यंदाही कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा

कीटकनाशकामुळे दहा जणांचा मृत्यू झाला असला तरी याबाबत आरोग्य विभागातच एकमत नाही.

अप्रशिक्षित व्यायाम शिक्षकांमुळे अनेकांचा जीव धोक्यात!

विकसित देशातील व्यायामशाळांमध्ये व्यायाम शिकविणाऱ्यांना विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय हे काम करताच येत नाही.

६० टक्के महिलांचा अवघड व्यायामाकडे कल

अल्ट्राफिट जिमच्या अभ्यासात हे तथ्य समोर आले आहे.

टीव्ही, फास्ट फूडमुळे वेगाने वाढतोय लठ्ठपणा

लठ्ठ मुलांसह  लठ्ठ होण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांच्या इतिहासात बरीच धक्कादायक माहिती पुढे आली.

शरीरावर जिभेचा मोह भारी पडतोय!

जिभेचा हा मोह शरीरावर भारी पडत आहे.

शासकीय रुग्णालयांमध्येच अनधिकृत ई-वाहनांचा वापर

केंद्र आणि  राज्य शासनाने सप्टेंबर २०१६ रोजी ई-रिक्षा आणि ई-वाहनांसाठी धोरण निश्चित केले.

महानिर्मिती वीज उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यात अपयशी

गेल्या उन्हाळ्यात राज्यात मागणीच्या तुलनेत वीजनिर्मिती कमी झाली होती.

प्रत्येक गावात विद्युतीकरणाचे लक्ष्य गाठण्यात अपयश!

पूर्व विदर्भातील ४३ गावांत ३१ जुलै २०१८ पर्यंत वीज पोहोचवण्यात वीज कंपन्यांना अपयश आले आहे.

विद्युत वितरण नियंत्रण समिती अध्यक्षाची निवड नियमबाह्य़

शासन आदेशानुसार समितीचे अध्यक्षपद पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असायला हवे होते.

राज्यातील चार मनोरुग्णालयांत सॅटेलाईट केंद्र

निमहॅन्स संस्थेत रोज मानसिक आजाराशी संबंधित नवनवीन संशोधन व रुग्णांच्या पुनर्वसनाबाबत काम होते.

राज्यात वीज महागणार?

वीज दरवाढीसाठी या दोन्ही कंपन्यांनी निर्मिती आणि वहन खर्चात वाढ झाल्याचे कारण दिले आहे.

इरई धरणातील गाळ काढण्याचे काम ठप्प

चंद्रपूरच्या नदीवर इरई धरण हे महानिर्मितीने १९८० च्या सुमारास बांधले.

रक्ताच्या बदल्यात रक्तदान न करण्याकडे रुग्णांच्या नातेवाईकांचा कल

अनेकदा रक्त घेतल्यावर रुग्णांचे नातेवाईक रक्तदान करीत नाही, असे आढळून आले आहे.

‘अध्ययन अक्षमता’ग्रस्त विद्यार्थी दिव्यांगांच्या आरक्षणापासून वंचित

या मुलांच्या दिव्यांगतेचे निदान शून्य ते ५ वर्षे या वयोगटात झाल्यास त्यावर उपचारही शक्य आहे,

विदर्भात महावितरणच्या मुख्य अभियंत्यांची निम्मी पदे रिक्त

विदर्भाकडे ऊर्जामंत्रीपद असूनही महावितरणमधील मुख्य अभियंत्यांची तीन पदे रिक्त आहेत

मेडिकल, मेयोला औषध मिळण्याची प्रक्रिया लांबली

हाफकिनवर सर्वत्र टीका होऊ लागल्यावर त्यांनी काही औषधांच्या खरेदीचे दर निश्चित केले.

Just Now!
X