या अधिकाऱ्यांच्या नियुक्तया केवळ देखावा ठरल्या आहेत.
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
महामंडळ, ऊर्जा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, माहितीचा अधिकाराशी संबंधित विषय, सामाजिक व नागरिकांच्या दुरावस्थेशी संबंधित विषयांवर वृत्त संकलीत करण्यासह विश्लेषण करणे. वेगवेगळ्या भागातील विविध वैशिष्ट असलेल्या नवनवीन हाॅटेल्स व खाद्यपदार्थांशी संबंधीत विषय, जिम- व्यायामातील नावीन्यपूर्ण प्रकाराची आवड. त्यावर जास्तीत जास्त नावीन्यपूर्ण माहिती नागरिकांना विविध माध्यमातून उपलब्ध करणे.
या अधिकाऱ्यांच्या नियुक्तया केवळ देखावा ठरल्या आहेत.
मुंबईतील काही भाग वगळता महावितरणच्या अडीच कोटी वीजग्राहकांच्या खिशावर वीजेचा आणखी भार पडणार आहे.
मुंबईतील काही भाग वगळता महावितरणच्या अडीच कोटी वीजग्राहकांच्या खिशावर वीजेचा आणखी भार पडणार आहे.
अनिवासी भारतीय उद्योजकाने विविध कारणामुळे १२० कोटींच्या ऐवजी ४० कोटी रुपये देऊ केले आहे
सर्वच क्षेत्रात वाढती स्पर्धा आणि विविध कारणाने नैराशासह विविध मानसिक आजाराचे रुग्ण वाढत आहेत.
तेथे एका तरुणासोबत राहू लागली. त्यापासून तिला एक अपत्यही झाले.
नागपुरात नागपूर शहर आणि पूर्व नागपूर, अशी परिवहन विभागाची दोन कार्यालये आहेत.
केंद्र व राज्य शासनाकडून कुष्ठरोगावर नियंत्रणासाठी प्रत्येक वर्षी कोटय़वधींचा खर्च केला जातो.
सर्दी, खोकला, पडसे या आजारांकडे अनेकांचे दुर्लक्ष असते.
या रोगात शरीरातील (हिमोग्लोबीन) रक्त निर्माण होणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो.