महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात १,५४७ तर नागपूरला केवळ १०० बुब्बुळ प्रत्यारोपण झाले.
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
महामंडळ, ऊर्जा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, माहितीचा अधिकाराशी संबंधित विषय, सामाजिक व नागरिकांच्या दुरावस्थेशी संबंधित विषयांवर वृत्त संकलीत करण्यासह विश्लेषण करणे. वेगवेगळ्या भागातील विविध वैशिष्ट असलेल्या नवनवीन हाॅटेल्स व खाद्यपदार्थांशी संबंधीत विषय, जिम- व्यायामातील नावीन्यपूर्ण प्रकाराची आवड. त्यावर जास्तीत जास्त नावीन्यपूर्ण माहिती नागरिकांना विविध माध्यमातून उपलब्ध करणे.
महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात १,५४७ तर नागपूरला केवळ १०० बुब्बुळ प्रत्यारोपण झाले.
नागपूरच्या शहर कार्यालयात सध्या वर्ग १ ते चार पर्यंतची १२० पदे मंजूर असून त्यातील ५० पदे रिक्त आहेत.
भारतातील लोकसंख्येच्या तुलनेत आजही देशात पदवी व पदव्युत्तर डॉक्टरांची संख्या फार कमी आहे.
भारतात प्रत्येक एक हजार मुलांपैकी तिघांना सेरेब्रल पाल्सी असल्याचे आढळते.
उपराजधानीत वीज ग्राहकांना लुटणारे तोतया कर्मचारी सक्रिय झाल्याची माहिती आहे.
वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीकरिता स्वतंत्र फिरते वैद्यकीय पथक नियुक्त केले आहे.
राज्यात १६१ फिडरच्या निविदेत १९ कंत्राटदारच
उपराजधानीत आजारावर नियंत्रण मिळणार कसे?
नागपूर, औरंगाबाद, पुणे, कल्याणला प्रादेशिक कार्यालय प्रस्तावित
वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपले वजन वापरल्याने ही जागतिक दर्जाची संस्था येथे मिळाली.
शहरातील १ हजार १३२ पैकी केवळ एकाच मंडळाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंद केल्याची माहिती आहे.
महावितरणने सर्वसामान्य वीज ग्राहकांना अद्ययावत सेवा देण्याकरीता मोबाईल अॅपची योजना आणली.