२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून भाजप निवडणुकीचा अजेंडा ठरवत असे आणि त्यावर अन्य राजकीय पक्षांकडे प्रतिक्रिया देण्याशिवाय कुठले काम उरत नसे.

उत्तर प्रदेशात पक्षाच्या राज्य स्तरावरील नेत्यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे