
टोमणे मारण्याने माणसाच्या प्रगतीचा वेग अतिशय वाढला असेच माझे निरीक्षण आहे
टोमणे मारण्याने माणसाच्या प्रगतीचा वेग अतिशय वाढला असेच माझे निरीक्षण आहे
भारतीय प्रवाशांकडून भारतीय विमान कंपनीला भारतीय रुपये घेण्यात काय अडचण असावी हेच मला कळत नाही.
‘बघ्याची भूमिका’ वाचायची आवड हा आता एकमेकांना बांधून ठेवणारा एकमेव समान धागा आहे.
जनगणना या शास्त्राबद्दल आपण पुनर्विचार करायला हवा आणि त्यातल्या सगळ्या त्रुटी होता होईल तो दूर करायला हव्यात.
मी चारित्र्याचे सर्टिफिकेट घ्यायला पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि माझा नंबर यायची वाट बघत बसलो होतो.
सगळी कायनात आपल्याला हताश करायला टपून बसली आहे असं मला कायम वाटत असतं.
कॉन्ट्रॅक्टर जर महत्त्वाकांक्षी आणि क्रीएटिव्ह असतील- तर आणि तरच विकास होतो.
रोज कुठले कुठले बाबा, माँ टीव्हीवर सारखे ‘जगबुडी होईल, जगबुडी होईल’ असे सांगत असतात.
सॅम पित्रोदा यांना भेटण्याची आणि त्यांचे विचार ऐकण्याची संधी काही दिवसांपूर्वी मिळाली.
एकतर्फी प्रेमभंग झालेल्या लोकांपेक्षा मनातल्या मनात कुढत बसणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
डॉक्टरांनी सांगितलेल्या दिवसानंतर सात दिवस उशिराने माझा जन्म झाला.