
ग्रंथालयाची स्थापना केल्यापासून सातत्याने ‘वाचक घर’ हा उपक्रम ग्रंथालयातर्फे होत असतो.
ग्रंथालयाची स्थापना केल्यापासून सातत्याने ‘वाचक घर’ हा उपक्रम ग्रंथालयातर्फे होत असतो.
शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न सुटता सुटेना असेच काहीसे म्हणण्याची वेळ आता डोंबिवलीकरांवर आली आहे.
बदलापुरात शनिवारनंतर रविवारी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली.
नागरिकांनी तर ठाणे क्लबकडून आकारल्या जाणाऱ्या सदस्य शुल्कावरही टीकेचे आसूड ओढले.
कल्याण पश्चिम, पूर्व भागातील स्कायवॉकवर फेरीवाले ठाण मांडून बसलेले असतात.
नगरसेविका सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आयुक्तांनी केला.
बालकांमधील आजार रोखणे आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पेंटाव्हेलेन्ट लस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या शस्त्रनिर्मिती कारखान्याच्या आवारात चोरी झाल्याने येथे खळबळ उडाली आहे.
वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात नेहमीच महापालिकेतील टाकाऊ वस्तू आणून ठेवल्या जातात.
ठाणे जिल्ह्य़ातील गृहसंकुलांच्या तुलनेत सहायक निबंधक तसेच उपनिबंधकांची संख्या कमी आहे.
शीना बोरा हिची हत्या ही आर्थिक व्यवहारांतून उद्भवलेल्या वादातूनच करण्यात आली.