रश्मीे स्टार सिटी या भागातीेल अनेक रहिवाशांनी मतदार यादीत नावे टाकण्यासाठी अर्ज भरून दिले होते.
रश्मीे स्टार सिटी या भागातीेल अनेक रहिवाशांनी मतदार यादीत नावे टाकण्यासाठी अर्ज भरून दिले होते.
ठाणे येथील उपवन तलाव परिसरातील रस्त्यांवर पुन्हा एकदा दुचाकीस्वारांचा धुमाकूळ सुरू झाला आहे.
दादोजी कोंडदेव स्टेडियम पावसाळ्याचे चार महिने नियमाप्रमाणे बंद असते.
अलीकडेच डोंबिवलीत एका सौंदर्यस्पर्धेनिमित्त अनेक श्वान एकाच ठिकाणी पाहायला मिळाले.
पॅरिसवर झालेले दहशतवादी हल्ल्याचे वास्तव पाहताना अनेकांचे डोळे पाणावले असतील.
अनेकदा आपले घर समुद्रकाठी, तळ्याकाठी असावे या कल्पनेतून माणूस आपली मर्यादा ओलांडू लागला आहे.
ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील भिंतीचे काम पूर्ण झाले आहे.
या स्पर्धासंबंधी करण्यात आलेल्या तक्रारींची दखल प्रशासनाने घेतली आहे.
१२ आणि १३ डिसेंबरदरम्यान समर्थ सेवक मंडळाच्या प्रांगणात भरणार आहे.
महापालिकेतून गावे वगळल्यानंतर या परिसरात बेसुमार अनधिकृत बांधकामे उभी राहिली.