
मनदीप सिंगने सामन्याच्या १२व्या मिनिटाला गोल करत भारताला खाते उघडून दिले.
मनदीप सिंगने सामन्याच्या १२व्या मिनिटाला गोल करत भारताला खाते उघडून दिले.
नामिबियाच्या स्कूअरने स्थानिक सामन्यात खेळताना १६ चेंडूंमध्ये १५ धावा केल्या होत्या.
भारतीय शास्त्रीय संगीत हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा विषय आहे.
विद्या बालनच्या अभिनयावर प्रेम करणारे इंडस्ट्रीत आणि बाहेरही अनेक चाहते आहेत.
चाळीसेक वर्षांपूर्वी पतंग दोन पैशाला मिळायचा. अर्धा पेला दूध दहा पैशांत मिळे.
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावरच कलर्स वाहिनीवरील ‘चक्रवर्ती अशोका सम्राट’ या मालिकेचे २०० भाग पूर्ण झाले.
‘चला हवा येऊ द्या’च्या घरात आत्तापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी येऊन गेली.
सध्या आपले पंतप्रधान ‘स्मार्ट सिटीज्’च्या स्वप्नाने भारावलेले आहेत.
तेव्हा पुण्याच्या पीएमटी बसमधून प्रवास करताना बसचा कंडक्टर स्टॉप आला की त्याचं नाव पुकारत असे.
ओळी म्हणजे नुसती टाळ्याघेऊ, आकर्षक शब्दरचना नाही, तर जगण्यातून बहरलेला हा अनुभव आहे.
‘गगनिका’ सदरातला सतीश आळेकर यांचा ‘घाशीराम’ परदेशी!’