एरवी पालक घडय़ाळाबरोबर धावत असतात.
मराठी चित्रपट सृष्टीने एक मोठा पल्ला पार केला आहे.
मायकल क्लार्कने जॉन बुकनन यांची तुलना आपल्या कुत्र्याशी केली
कोयना नदी म्हणजे सुजलाम, सुफलाम महाराष्ट्राच्या संपन्नतेत भर घालणारी एक भाग्यदायी नदी.
एसपीआर हायकर्स’तर्फे येत्या २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी सांदण पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
वसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजदरात तीन टक्के सवलत देणाऱ्या अनुदानाची घोषणा केली.
शेतजमिनीचा वापर करण्याकरिता ती जमीन आधी अकृषिक (एन.ए.) करण्याची कायद्यात तरतूद आहे.
या भागीदारीत पराग मिल्क फूड्सची भूमिका ही प्रारंभी आयातदार आणि वितरक अशीच राहील.
अर्थसहाय्याची मदार ही प्रामुख्याने अधिकाधिक परतावा अपेक्षित असलेल्या खासगी गुंतवणूकदारांवर राहिलेली आहे.
बुधवारच्या व्यवहारात मोठय़ा प्रमाणात झालेल्या विक्रीचा सर्वाधिक फटका आघाडीच्या आयटी समभागांना बसला.
नजीकच्या काळात शेतीला लागणारी विजेची मागणी सौर ऊर्जेतून बहुतांश पुरविली जाऊ शकेल.