सागरमाला उपक्रमाअंतर्गत जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे बंदर डहाणू तालुक्यातील वाढवण येथे उभारण्यात येणार आहे.
सागरमाला उपक्रमाअंतर्गत जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे बंदर डहाणू तालुक्यातील वाढवण येथे उभारण्यात येणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सप्टेंबर २०२४च्या सोडतीतील घरांच्या किमती नेहमीप्रमाणे याही वर्षी चढ्या आहेत. मात्र यावेळी अल्प गटातील घरांच्या किमतीने कोटींचा…
गोरेगावमधील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील विक्रीसाठीच्या भूखंडांपैकी तीन भूखंडांचा ई लिलाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे.
‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ अर्थात ‘एमएमआरडीए’ कडे आता अलिबाग, पालघरही सोपवण्यात आल्याने काय फरक पडेल?
मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबईचा विकास साधणाऱ्या एमएमआरडीएकडून पालघर-अलिबागचाही सर्वांगीण विकास भविष्यात साधला जाणार आहे.
मुंबईत प्रामुख्याने मेट्रो आणि सागरी किनारा रस्ता प्रकल्पामुळे पाणी साचत असल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञांकडून केला जात आहे.
गोरेगाव, पहाडी येथे २,५०० हून अधिक घरांची निर्मिती केल्यानंतर आता म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेणार आहे.
कधी काळी येथे वेश्याव्यवसायातील महिलांचे प्रमाण ४० हजारांहून अधिक होते ते आता ५०० च्या दरम्यान आहे. एकीकडे हा परिसर आपली…
कामाठीपुरा पुनर्विकासाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार झाला असून या आराखड्यानुसार या पुनर्विकासाअंतर्गत १०० टक्के अधिमूल्य (प्रीमियम) पर्यायाद्वारे म्हाडाला अंदाजे १२००…
एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर तर दुसऱ्या बाजूला ठाणे खाडी असल्याने घोडबंदर रस्त्याचे रुंदीकरण शक्य नाही. त्यामुळेच गायमुख…
गायमुख ते वसई बोगद्याने येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड, भाईंदरला अतिवेगाने जाता यावे यासाठी फाऊंटन हॉटेल, वसई ते भाईंदर असा…
राजकीय दबावामुळे प्रकल्पांच्या मंजुरीचा धडाका सुरूच आहे. अशा परिस्थितीत निधी उभारायचा कसा, असा प्रश्न एमएमआरडीएला पडला आहे.