scorecardresearch

मंगल हनवते

MHADA Lottery 2023 in Pune Aurangabad Konkan
विरार – बोळींजमधील शेवटचे घर विकले जाईपर्यंत अर्ज विक्री – स्वीकृती; म्हाडाच्या कोकण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

बोळींजमधील ‘प्रथम प्राधान्य तत्वा’वरील घरांसाठी अर्ज विक्री – स्वीकृती आणि घराचे वितरण ही प्रक्रिया कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येणार आहे.

mhada
शेवटच्या घराच्या विक्रीपर्यंत अर्ज स्वीकृती; म्हाडाच्या कोकण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार – बोळींज येथील गृहप्रकल्पातील घरांची विक्री होत नसल्याने मंडळाची डोकेदुखी वाढली आहे.

taliye village
दोन वर्षांपासून तळीये दरडग्रस्त कंटेनरमध्येच; ६६ कुटुंबांना घराची प्रतीक्षा; म्हाडाच्या बांधकाम दर्जावर प्रश्नचिन्ह

महाडजवळील तळीयेतील दरड दुर्घटनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली. दुर्घटनाग्रस्त ६६ कुटुंबांना हक्काच्या घरांची प्रतीक्षा असून, सध्या ती कंटेनरमध्ये वास्तव्यास…

Dharavi Project
विश्लेषण : तब्बल १९ वर्षांनंतर धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार?

राज्य सरकारने नुकतीच धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा अंतिम केली. त्यामुळे आता हा पुनर्विकास मार्गी कसा लागू शकेल, याचा हा आढावा…

accident death
सहा महिन्यांत ६,४३७ जणांचा मृत्यू; राज्यात अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक

संपूर्ण राज्यात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला असून अपघातात प्राण गमावणाऱ्यांची गेल्या सहा -सात महिन्यांतील संख्या भयावह…

MHADA
कलानगरात मोक्याच्या जागी ‘म्हाडा’ची घरे; ‘झोपु’ योजनेअंतर्गत ५५६ झोपडय़ांचे लवकरच पुनर्वसन

५५६ झोपडीधारकांना सदनिका उपलब्ध करून दिल्यानंतर उर्वरित जागेवर विक्रीसाठी घरे बांधली जाणार आहेत

home-representative image
विश्लेषण : घर निवडणे आता सोपे? गृहप्रकल्पांची मानांकन योजना काय आहे?

राज्यातील गृहप्रकल्पांना मानांकन देण्याचा निर्णय काय आहे, मानांकन म्हणजे काय, त्याचा फायदा ग्राहकांना नेमका कसा होणार, या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून,…

mhada
मुंबई मंडळाच्या सोडतीतून ‘म्हाडा’च्या तिजोरीत २०२३ कोटींची भर

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८२ घरांसाठी १८ जुलै रोजी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीतील घरांच्या विक्रीतून म्हाडाच्या तिजोरीत…

mhada-lottery
विश्लेषण : म्हाडा सोडतीच्या आरक्षणात प्रस्तावित बदल काय?

म्हाडाच्या घरांसाठी मोठ्या संख्येने स्पर्धा असल्याने आणि घरे कमी असल्याने लाखो इच्छुक घरापासून दूर रहात आहेत. अशा वेळी म्हाडा सोडतीत…

mhada
पीडित महिला, तृतीयपंथी, ज्येष्ठांसाठी म्हाडाचे आरक्षण, लोकप्रतिनिधींसह कर्मचाऱ्यांसाठीची अत्यल्प गटातील ११ टक्के घरांची तरतूद रद्द

लोकप्रतिनिधी, राज्य सरकारी, केंद्र सरकारी आणि म्हाडा कर्मचारी अत्यल्प गटात मोडत नसल्याने त्यांच्यासाठी गृहप्रकल्पात असलेले ११ टक्के आरक्षण रद्द करण्याचा…

banks developers showing interest completing stalled sra projects
रखडलेल्या झोपु योजना; अभय योजनेसाठी केवळ सात बँकांचा पुढाकार; २८ प्रकल्प मार्गी लावण्याची तयारी

संयुक्त विकासक म्हणून नोंद झालेल्या वित्तीय संस्थांनी नेमलेल्या किंवा प्राधिकृत केलेल्या सक्षम संस्थेमार्फत प्रकल्प पूर्ण करण्यास मान्यता दिली जाणार आहे.

dangerous buildings in mumbai
विश्लेषण: अतिधोकादायक उपकर प्राप्त इमारतींची यादी म्हणजे काय?

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाची अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या