14 November 2019

News Flash

मंगेश राऊत

कायदा झाला, पण गोशाळा कुठे आहेत?

पोलिसांकडून गेल्या दोन वर्षांत अनेक तस्करांना पकडण्यात आले व हजारो जनावरांची सुटका करण्यात आली.

तक्रार असेल तोच खड्डा बुजवणार!

शहरात मेट्रो, सिमेंट रस्ते व उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. त्याकरिता रस्त्यांच्या मधोमध खड्डे खोदण्यात आले आहेत.

पोलीस वसाहत गुन्हेगारीचा अड्डा

याशिवाय परिसरात मोठय़ा प्रमाणात सट्टा खेळला जातो. यात मोठय़ा प्रमाणात पोलीस कर्मचारी, त्यांची मुले गुंतलेली आहेत.

उपराजधानीतील पोलीस कल्याणाच्या उपक्रमांनी गाठली उंची

पोलिसांच्या कामाच्या ठिकाणापासून ते निवासी संकुलांपर्यंत असुविधांचे साम्राज्य आहे.

आई विदेशात नोकरीला; आठ वर्षीय मुलाचा ताबा वडिलांकडे

राजेश आणि रागिनी (नाव बदललेली) हे व्यवसायाने डॉक्टर आहेत.

राजकीय दबावातून एकाच कंत्राटदाराला नासुप्रचे काम

गुंठेवारी भूखंडांवरील बांधकाम नियमित व विकसित करण्याची जबाबदारी नागपूर सुधार प्रन्यासची आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या ; गणेशोत्सवातील बंदोबस्तावर विघ्न!

गृह विभागाची घडी  नव्याने बसवताना वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याच रखडल्या.

रणजित देशमुखांची मुलाविरुद्ध दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार

सीताबर्डी पोलिसांनी त्यांचा तक्रारअर्ज चौकशीसाठी स्वीकारला.

सहाय्यक पोलीस आयुक्तांना नडला ‘मुंबई फिव्हर’

ते नेहमी कनिष्ठ व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मुंबई-नागपूर अशी तुलना करीत होते.

बिनेकर, दिवटेंच्या जुगार अड्डय़ांवर आशीर्वाद कुणाचा?

बाल्या ऊर्फ किशोर एकनाथ बिनेकर आणि जागो दिवटे यांचे दोन वेगवेगळे जुगार अड्डे आहेत.

‘ऑर्केस्ट्रा’बार वर पोलिसांच्या कृपादृष्टी

शहरातील सर्व  ऑर्केस्ट्रा बारच्या परवान्यांची मुदत संपल्यानंतरही ते सर्रासपणे सुरू आहेत.

फौजदारी गुन्ह्य़ातून निर्दोष सुटल्यावरही कर्मचाऱ्यांवरील कारवाई रद्द होत नाही

जिल्हा परिषदेने त्यांच्या निवृत्तीवेतनातही २५ टक्क्यांनी कपात केली होती

‘कुकरेजा इंपेरियल’ साठी महिलेची झोपडी हटवली

रो-हाऊस’च्या  विक्रीत अडथळा ठरणारी एका महिलेची झोपडी नागपूर सुधार प्रन्यासने राजकीय दबावापोटी हटवली

घाट बंद असताना कामठीत शेकडो ब्रास वाळूचा गोरखधंदा

महसूल विभागाने संबंधित वाळू साठवणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली नाही.

गुन्हे शाखेला स्वतंत्र सायबर सेलची गरज का?

सायबर सेलमधील अधिकारी व कर्मचारी गुन्हे शाखेला हवे तसे सहकार्य करीत नसल्याची माहिती आहे

जिन्यावर अंथरुन अन् अभ्यासही

कुकडे ले-आऊट परिसरातील आदिवासी वसतिगृहात अपुरी व्यवस्था

व्यसनविळख्याशी पंधरा वर्षांचा संघर्ष

विपुलपाठोपाठ दुसरा मुलगाही याच व्यसनाच्या जाळ्यात अडकल्याने मनानं ते पुरते खचले होते.

कोळशाच्या व्यापारात पोलिसांचेही हात काळे?

विद्युत प्रकल्पांमध्ये कायमच निकृष्ट दर्जाच्या कोळशाचा पुरवठा होत असल्याची ओरड केली जाते.

राज्यात नागपूर पोलिसांकडे सर्वाधिक काम

शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

एटीएस, आयबीकडूनही तपास ; नागपुरातील तरुण इंग्लंडमध्ये बेपत्ता प्रकरण

रविवारी यासंदर्भात ‘द इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित केल्यावर एकच खळबळ उडाली.

नागपुरातील ५० तरुण इंग्लंडमधून बेपत्ता

गेल्या दोन ते तीन वर्षांत व्यवसाय व उद्योग करण्याच्या निमित्ताने नागपूरहून अनेक तरुण इंग्लंडमध्ये गेले

अंबाझरीमध्ये ‘चार्ली’ राज

बदली झाल्यानंतर पुन्हा जुन्याच ठिकाणी रुजू

उपराजधानीतही अग्निशमन नियमांचे उल्लंघन

नागपुरात अशाप्रकारे अनेक रेस्टॉरेंटच्या छतावर अनधिकृत रेस्टॉरेंट व बार सुरू आहेत.

राज्यात दर दोन मिनिटाला एक गुन्हा!

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ