सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी विभागवार मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करायला हवे.
सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी विभागवार मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करायला हवे.
मुंबईसारख्या शहरात अगदी फार पूर्वीपासून लोक घडय़ाळ्याच्या काटय़ावर धावत आहेत.
आर्या आणि तिची आई घरात सुट्टीतील उद्योग म्हणून छान छान भेटकार्ड तयार करत बसल्या होत्या.
स्मार्ट शहराचे स्मार्टपण जपायला या गरीब वस्तीचा महत्त्वाचा सहभाग आपल्याला विसरता येणार नाही.
पूर्वी घरात सर्रास वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू आज आधुनिकतेच्या रेटय़ात कालबा झाल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत आलेल्या जागतिक मंदीचा परिणाम आता आता या व्यवसायातही दिसू लागला आहे.