scorecardresearch

नम्रता पाटील

नम्रता पाटील या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या चतुरा या महिलांसाठी असलेल्या सेक्शनसाठीही लिखाण करतात. त्यांनी चेतना महाविद्यालय, मुंबई येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. त्यांनी ‘सामना’, ‘मुंबई लाईव्ह’, ‘टीव्ही ९ मराठी’ या ठिकाणी काम केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्या डिजीटल मीडियामध्ये सक्रीय आहेत. नम्रता पाटील यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
tejaswini lonari visit Tirupati Balaji Darshan
“प्रत्यक्षात बालाजीचे…” तिरुपती बालाजीच्या दर्शनानंतर तेजस्विनी लोणारीची ‘ती’ पोस्ट व्हायरल

तेजस्विनी लोणारीने घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल

Apurva Nemlekar husband rohan deshpande
अपूर्वा नेमळेकरचा पूर्वाश्रमीचा पती आहे शिवसेना पदाधिकारी, ‘या’ कारणामुळे झालेला दोघांचा घटस्फोट

शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला तो उपस्थिती लावताना दिसत असतात.

Tunisha Sharma suicide case timeline
तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला कोठडी, श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू अन्…; गेल्या २४ तासात नेमकं काय घडलं?

तुनिषा शर्माप्रकरणी रविवारी दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या.

manasi naik pradeep kharera
‘प्रदीप चांगला मुलगा होता’ म्हणणाऱ्या महिलेला मानसी नाईकने सुनावले खडे बोल, म्हणाली “देव करो तुझ्याबरोबर…”

‘प्रदीप चांगला मुलगा होता’ म्हणणाऱ्या चाहतीवर मानसी नाईक संतप्त, म्हणाली “लग्न पवित्र असते अन्…”

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या