News Flash

नीरज राऊत

पालघर : चक्रीवादळाच्या धोक्यामुळे 455 बोटी समुद्रातून माघारी फिरल्या

मत्स्यव्यवसाय विभागाने पाठवले संदेश

पावसाळ्यात स्वस्त मिरची मसाल्याची जेवणात चव

करोना काळात झाडावर राहिलेला मिरचीचा तोडा स्थानिकांच्या दारी

काय भुललासि पिवळ्या रंगा..

हापूस आंब्याच्या थेट विक्रीमध्ये नागरिकांची फसवणूक

पालघर : दांडी नवापूर खाडीत आढळले हजारो मृत मासे

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखाने पुन्हा सुरू झाल्यानंतर काही उद्योगांनी नाल्यांमध्ये प्रक्रियेविना पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

चिकू बागायतदारांना ७० कोटींचा फटका

प्रक्रिया व्यवस्था नसल्यामुळे डहाणू तालुक्यातील बागायतदारांचे नुकसान

पालघरमधील तरुणाचा ठाण्यात करोनामुळे मृत्यू

तालुक्यातील तिसऱ्या मृत्यूची नोंद

लॉकडउनमुळे पालघर जिल्ह्यात अडकलेल्या 34 हजार 816 नागरिकांनी मिळाले ई-पास

जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली विस्तृत माहिती

पालघरमध्ये ‘एक गाव, एक समूह गट, एक वाण’

एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा पालघर जिल्ह्यात प्रयोग

पालघर : एक गाव, एक वाण पद्धतीने भात लागवड

एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा जिल्ह्यात होणार प्रयोग

प्रतिबंधित क्षेत्र सर्वसामान्यांसाठीच?

पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदीच्या आदेशाकडे सर्रास दुर्लक्ष

पालघर : गृहमंत्री अनिल देशमुख यांची गडचिंचले गावास भेट

पालघर जिल्ह्यातील या हत्याकांडप्रकरणी 116 जणांना अटक करण्यात आलेली आहे.

बीएआरसी कंत्राटी कामगार वेतनाच्या प्रतीक्षेत

मार्च, एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप नाही

पालघर जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी पहिल्याच दिवशी एक लाखाहून अधिक अर्ज

अर्जांची छाननी करून तालुका निहाय विगतवारी करण्याचे काम सुरू

पालघर जिल्ह्याबाहेर जाऊ पाहणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणीसाठी गर्दी

सकाळपासून भर उन्हात रांग लावली, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाकडे दुर्लक्ष

गडचिंचले हत्याकांड प्रकरणी आणखी पाच आरोपींना अटक

13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली

Coronavirus : पालघर तालुक्यातील 40 तपासणी अहवाल नकारात्मक

तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात दिलासा

गडचिंचले हत्याकांडातील 101 आरोपींना पुन्हा 14 दिवसांची पोलीस कोठडी

पोलीस इतर आरोपींचा शोध घेत असून काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे

पालघर : ग्रामीण रुग्णालयातून दोन तरुणांनी काढला पळ

लॉकडाउनचा नियम मोडीत काढत खंडाळा येथून 175 किलोमीटरचा प्रवास करून गाठले घर

पालघरमधील ग्रामीण भागात अवकाळी पाऊस

जव्हार, मोखाडा तालुक्यात बरसल्या पावसाच्या सरी

कासा पोलीस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कासा पोलीस ठाण्यात पाठवले जाणार

ग्रामीण भागांत सुविधांचा विस्तार

दीड हजार रुग्णांवर उपचारासाठी यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने नियोजन

Coronavirus : तपासणी, उपचारासाठी पालघर ग्रामीण जिल्ह्यात सुविधांचा विस्तार

१५०० रुग्णाला उपचारासाठी यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने नियोजन

गडचिंचले हत्याकांडाला प्रशासकीय व्यवस्था जबाबदार?

कासा पोलीस स्टेशनचे १८ पोलीस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी हजर होते.

Coronavirus : कासा उपजिल्हा रुग्णालयातून 24 संशयित रुग्णांचे पलायन!

विशेष म्हणजे या रुग्णांच्या हातावर अलगीकरण करण्याचे शिक्के देखील नाहीत

Just Now!
X