04 March 2021

News Flash

नीरज राऊत

कमी खर्चात समदाबाने पाणीपुरवठा

देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असल्याचा दावा मुंबईच्या ‘आयआयटी’ने केला आहे.  

पालघर – चारोटी उड्डाण पुलावर केमिकलचा टँकर उलटला

घटनास्थळी पोलीस दाखल, अग्निशमन दलास पाचारण करण्यात आलं

पाण्याविना पेयजल योजना

विशेष म्हणजे ही योजना कार्यान्वित झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यात मतदारांत वाढ

बोईसर व नालासोपारा या दोन विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदार वाढीचा दर लक्षणीय राहिला आहे.

डहाणूतील चिकू उत्पाकांच्या मदतीला ‘किसान रेल्वे’

करोनाकाळात मरगळ आलेल्या व्यवसायाला पुन्हा उभारी

दळणवळण सुविधांचे ‘उड्डाण’

समर्पित मालवाहू मार्ग अर्थात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (डीएफसी) च्या उभारणीचे काम सुरू आहे. 

महामार्गावरील अपघात क्षेत्रात घट

अपघातप्रवण क्षेत्र ६६ वरून २२ वर; अपघातांची मालिका मात्र कायम

विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी

कनिष्ठ महाविद्यालय होऊनही शिक्षकपदांना मंजुरी नाही

सरकारी योजनेत फुलशेतीमुळे रोजगाराची हमी

गुलाब, मोगरा, निशिगंध राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत; स्थलांतरास रोख बसणार

दस्तावेजांच्या नोंदणीत अडथळा

बीएसएनएल इंटरनेट यंत्रणेतील तांत्रिक अडचणींचा फटका

शहरबात : शाळा सुरू करणे आवश्यक, पण आव्हानात्मक

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे ही शिक्षकांसाठी कसोटी आहे. 

मालमत्तेवर ‘स्वामित्व’चा टिळा

पालघरमध्ये ग्रामीण भागात योजनेची अंमलबजावणी

गावठी कोंबड्यांना ‘भाव’

अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेती-बागायतीमध्ये चरणाऱ्या व वाड्यामध्ये अधिवास करणाऱ्या कोंबड्या पाळण्याचे बंद केले आहे.

जंगल सुरक्षित, आदिवासी वंचित

२६५ हेक्टर क्षेत्रामध्ये सध्या साग, खैर, ऐन, निलगिरी, धावरे, पळस, अर्जुन व अशा अनेक प्रजातींची मोठी झाडे आहेत.

कुष्ठरोग रुग्णांची शोध मोहीम

कुष्ठरोग रुग्णांचा शोध घेणाऱ्या आशासेविकांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो.

पालघरमध्ये कुष्ठरोगाचे १४० नवीन रुग्ण

गेल्या पाच वर्षांपासून पालघर जिल्ह्यात रोगाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने ५००पेक्षा अधिक राहिली आहे.

पालघर जिल्ह्यातील ‘थॅलेसेमिया’ग्रस्त संकटात

पालघर जिल्ह्यात थॅलेसेमियाचा आजार असणारे १७५ हून अधिक रुग्ण असून त्यामध्ये सहा महिन्यांच्या मुलांपासून १८ ते २० वर्षापर्यंत नागरिकांचा समावेश आहे.

जव्हारजवळील जामसर तलाव पाणथळ जागा घोषित

ग्रामसभेत ठराव मंजूर; जैवविविधता संरक्षण-संवर्धनासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आराखडा सादर 

मनाई आदेशास हरताळ

पश्चिम रेल्वेवर वैतरणा नदी पूल भागात बेसुमार रेती उत्खनन सुरूच

१९ कोटी रुपये करवसुलीचे आव्हान

मालमत्ता करवसुलीचे अधिकार एमआयडीसीकडे

आपत्कालीन मार्गात अडथळे?

पालघर रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार आणि आवार टाळेबंदीत पत्रे उभारून बंदिस्त करण्यात आले.

प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदा बांधकामे

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पापासून तीन किलोमीटर अंतरावर सात इमारती; आंतरराष्ट्रीय संकेत-नियमांचे उल्लंघन

शहरबात : संन्याशीच सुळावर का?

सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पालघर पोलीस पूर्ण करू शकतील का, हा खरा प्रश्न आहे.

Just Now!
X