
दोन देशांदरम्यान सागरी सीमेच्या अवतीभोवती असणाऱ्या १० – १२ किलोमीटर पट्ट्यात बोटी, जहाजांची वर्दळ कमी असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात…
दोन देशांदरम्यान सागरी सीमेच्या अवतीभोवती असणाऱ्या १० – १२ किलोमीटर पट्ट्यात बोटी, जहाजांची वर्दळ कमी असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात…
वाढवण येथील प्रस्तावित बंदराला पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली असून सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मंजुरी अद्याप मिळालेली नाही.
भाजपने उमेदवारी देण्यास नकार दिल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांची अवस्था ‘घर का न घाट का’ अशी झाली.
माजी आदिवासी मंत्री दिवंगत विष्णू सवरा यांचे चिरंजीव डॉ. हेमंत सवरा यांना भाजपातर्फे पालघर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
एकीकडे ठाण्याची जागा शिवसेनेकडे जाणार हे निश्चित असताना पालघरची जागा भाजपाकडे वळतानाचे दिसत आहे.
सत्ताधारी पक्षाशी जुळवून घेण्याच्या आमदार हितेंद्र ठाकूर यांचे आतापर्यंतच्या राजकारणाचा बाज बघितल्यास सत्ताधारी पक्षाला कितपत अंगावर घेतात याची उत्सुकता आहे.
पालघर मतदारसंघात चक्क उमेदवारी मिळाल्याचे पत्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले. नक्की काय प्रकार आहे हे संबंधित पक्षांच्या नेत्यांनाही समजेनासे झाले. शेवटी…
लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने लढविण्याची घोषणा केली असून प्रचाराला सुरवात केली आहे.
आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत नेहमीच सत्ताधारी पक्षांबरोबर राहून परिसराचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. या वेळी वेगळी भूमिका…
पालघर जिल्हा परिषदेवर दोन वेळा निवडून आलेल्या तसेच सव्वा वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणाऱ्या भारती कामडी यांना शिवसेनेच्या…
मालमत्तेमध्ये हिस्सा मागितल्याने एका आदिवासी महिलेची हत्या मोखाडा तालुक्यात करण्यात आली होती.
ठाण्यातील प्रतिष्ठेच्या जागेवर शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असताना लगतच्या पालघर लोकसभेची जागा नेमकी कोणाला सुटणार याविषयी संभ्रम अजूनही कायम आहे.