
‘प्रेमात पडणं सोप्पं, पण व्यक्त होणं महाकठीण.
मालिकांमधील प्रतिमांचा प्रभाव थेट घरातल्या नात्यांवरही पडताना दिसतो.
शिवाजी मंदिरात दुरुस्तीचे काम, रवींद्र नाटय़मंदिराच्या भाडे सवलतीचा प्रश्न रखडलेला
‘रवींद्र’मधील नवे नाटय़गृह मार्चपासून खुले होण्याची शक्यता
मराठी माणसांच्या मनोरंजनासाठी पाच वाहिन्या असल्या तरी पाचही एका वरचढ एक ठरत आहेत.
डोळे कोरडे होणे, पाणी वाहणे, सूज येणे, बुबुळाला इजा होण्याच्या तक्रारी
ठिकठिकाणी मासेविक्री सुरू झाल्याने मासळी बाजारांकडे ग्राहकांची पाठ
हातातली कला बाजूला सारून अनेकांनी मोलमजुरी पत्करली. काहींनी घरदार गहाण ठेवले.
प्रेक्षकांना काय नवीन दाखवायचे याचा विचार करताना प्रचंड ताण येतो.
अडीच लाख दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह असलेल्या ग्रंथालयातील भाषा विभागाला २०१८ला पडझड झाल्याने टाळे लागले.
कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या अंधांना नाइलाजाने लोकलऐवजी बसने प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोल्हापूरच्या घरंदाज सासूचा अंदाज दाखवणारी ही भूमिका त्यांच्या आजवरच्या प्रवासाला कलाटणी देणारी ठरेल.