scorecardresearch

निशांत सरवणकर

सहायक संपादक, लोकसत्ता
गेली ३२ वर्षे पोलीस-गुन्हेगारी तसेच गृहनिर्माण या विषयात विशेष वार्तांकन.

19 thousand houses built Thane Kalyan mill workers mumbai mhada
गिरणी कामगारांसाठी ठाणे, कल्याणमध्ये १९ हजार घरांची निर्मिती होणार!

नोव्हेंबर २०२३ पर्यंत गिरणी कामगारांना घरांचा प्रत्यक्ष ताबा मिळालेल्यांची संख्या फक्त १ हजार ७१८ इतकीच आहे.

mhada to get 4711 houses in patra chawl redevelopment project
पत्रा चाळ प्रकल्पात ‘म्हाडा’ला ४७११ घरे; भूखंड विक्रीतूनही १७०० कोटींचा फायदा 

कंपनीने या प्रकल्पातील भूखंड नऊ विकासकांना विकून त्यापोटी एक हजार ९० कोटी रुपये मिळविले.

MHADA
जीटीबी नगर पंजाबी कॅम्प वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाकडून सादर! सामान्यांसाठी हजारहून अधिक घरे उपलब्ध होणार!

म्हाडाच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे बीडीडी चाळ प्रकल्पाच्या धर्तीवर पुनर्विकास शक्य नसल्याची भूमिका म्हाडाने घेतली आहे.

borivali sanjay gandhi national park, tribal and slum dwellers rehabilitation project
संजय गांधी उद्यानातील आदिवासी, झोपडीवासीयांच्या पुनर्वसनासाठी मरोळमधील ९० एकर भूखंड?

म्हाडाचा हा प्रस्ताव मान्य झाल्यास आदिवासी पाडे तसेच झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाबरोबरच सामान्यांसाठीही सोडतीत शेकडो घरे निर्माण होण्याची शक्यता आहे.

why dawood ibrahim death rumors in marathi, dawood ibrahim death rumors news in marathi, dawood s death rumors frequently arise in marathi
विश्लेषण : दाऊदच्या मृत्यूचा बागुलबुवा कशासाठी? त्याच्या मृत्यूविषयी अफवा वारंवार का उठतात?

कदाचित आपण आहोत हे दाखविण्याच्या नादात पसरविली गेलेली ही खबर तर नव्हती ना, दाऊदच्या मृत्यूला अवास्तव महत्त्व का दिले जाते,…

Dawood Ibrahim
या आधीही चार वेळा दाऊदच्या मृत्यूची अफवा!

अनेक गंभीर गुन्ह्यांत भारताला हवा असलेला कुविख्यात गुंड व आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या मृत्यूचे वृत्त पुन्हा एकदा झळकले आहे.

Mhada will redevelop police colonies
१७ पोलीस वसाहतींचा पुनर्विकास म्हाडा करणार!

पोलिसांच्या सेवानिवासस्थानांच्या पुनर्विकासाचा गेले अनेक वर्षे रेंगाळलेला प्रश्न अखेर मार्गी निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हाडा अभिन्यासातील १७ पोलीस वसाहतींचा…

Why are police residences neglected and dilapidated
विश्लेषण : पोलिसांची सेवानिवासस्थाने दुर्लक्षित, दुरवस्थेत का असतात? घोषणांपलीकडे पदरात काहीच का पडत नाही?

पोलिसांच्या निवासाचा प्रश्न हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. मालकी हक्काची घरे सोडा, पण सेवानिवासस्थाने म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेल्या…

developer responsibility to provide free houses to the slum dwellers in the sra scheme
हजारो खरेदीदार वाऱ्यावर; ३८० झोपु योजनांतून काढून टाकलेल्या विकासकांकडे सदनिका आरक्षित

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झोपडीवासीयांना मोफत घर देण्याची जबाबदारी विकासकाची आहे. त्यानंतर खुल्या बाजारात तो घर विक्री करु शकतो.

Delays in Maharera registration leave developers frustrated
मुंबई : महारेरा’ नोंदणीच्या विलंबामुळे विकासक हैराण

खरेदीदारांची भविष्यात फसवणूक होऊ नये यासाठी महारेराने छानणी प्रक्रिया कठोर केल्याचा हा परिणाम असल्याचे महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांनी सांगितले.

TDR Dharavi
विश्लेषण : धारावीतील टीडीआर सक्ती का धोक्याची? प्रीमियम स्टोरी

धारावी प्रकल्पात निर्माण होणारा टीडीआर वापरण्याची सक्ती २०१८ च्या शासन निर्णयात होती. त्यानुसार अधिसूचना काढण्यात आल्यामुळे नवे काही नाही, असे…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×