
प्रत्येक गाणे हे प्रेमगीत किंवा प्रेमभंगगीत ठरवता येण्याजोगे त्यातले शब्द जबरी अथवा जहरी असतात.
प्रत्येक गाणे हे प्रेमगीत किंवा प्रेमभंगगीत ठरवता येण्याजोगे त्यातले शब्द जबरी अथवा जहरी असतात.
‘ओरिजनल साऊण्डट्रॅक’ हा पुरस्कारांचा गट ऑस्कर पारितोषिकांमधील पूर्वीपासून होता.
पण पुढे नवऱ्याकडून होणाऱ्या या लोकप्रियतेच्या बनावात फ्लॉरेन्सची महत्त्वाकांक्षा वाढत जाते.
हरवलेल्या सिनेप्रकाराचे पुनरुज्जीवन सध्या जगातील सगळ्याच चित्रपटसृष्टींत होत आहे.
प्रत्येक लघुपटात क्लाइव्ह ओव्हेन हा ड्रायव्हर आणि त्याची बीएमडब्ल्यू गाडी नायकरूपात दाखल होते.
देमार हाणामारी, स्पेशल इफेक्ट्सचे बीग बजेट सिनेमा यानंतर आपल्या चित्रगृहांमध्ये भयपटांचा क्रमांक लागतो.
चॅनलपर्यायांमुळे सर्फिगनादात एकाग्रपणे काही तास शांतपणे टीव्ही पाहणे आपल्याला जराही जमत नाही.
पॉल हिटन यांनी लिहिलेल्या या गाण्याला जॅक्वी अबॉट या ‘ब्युटिफुल साऊथ’ बॅण्डच्या गायिकेनेच गायले.
हारुकी मुराकामी हा जपानी लेखक लेखनपल्ल्याबाबत त्याच्या कट्टर वाचकांसाठीही कोडे आहे.