तिच्या घरात बास्केटबॉलची पाश्र्वभूमी आहे.
वासेपूर चित्रपटात दाखवल्याप्रमाणे तिरंदाज लक्ष्मीराणी माझीचे वडील कोळसाच्या खाणीत कामाला आहेत.
मायकेल फेल्प्सला पाहिल्यावर आपण काहीतरी विलक्षण अनुभवतोय याची जाणीव होते.
शीर्षक वाचून चकित झालात ना.. नोस्टॅलजिक वगैरे झालात ना..
वाद बाजूला ठेवून निर्भेळ ‘सव्र्हिस’ होणार का हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
चौथ्या हंगामापूर्वी लीगशी संबंधित सर्वाना हे अनिवार्य मूल्यशिक्षण देण्यात आले.
आठवडय़ाची मुलाखत : धर्मराज चेरथलान, पाटणा पायरेट्सचा कर्णधार