
आता भारत जोडो आठवला, पण एवढ्या वर्षात भारत का जोडला नाही? असा प्रश्नही विचारला आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
आता भारत जोडो आठवला, पण एवढ्या वर्षात भारत का जोडला नाही? असा प्रश्नही विचारला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.
आदित्य ठाकरे म्हणतात, “२९ तारखेची ती बैठक वेदांत प्रकल्प महाराष्ट्रात ठेवण्यासाठी होती की बाहेर पाठवण्यासाठी?”
“सावरकरांची कितीवेळाही माफी मागितली तरी …”, असंही राणेंनी यावेळी म्हटलं आहे.
आरे येथे मेट्रो कारशेड उभारण्याबाबत महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
“आता संजय राऊतांचं कमी झालं आणि शरद पवार रोज बोलायले लागले”, असंही राणेंनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणतात, “देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ बैठकीविषयी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहिती होतं का?”
“एकनाथ शिंदे चाळीस दिवस कर्नाटकातील तुरुंगात होते, मग…”
सुषमा अंधारे म्हणतात, “स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील…”, चित्रा वाघ यांच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर!
“२०१७ पर्यंत देशातील सर्वात गलिच्छ असणारे आग्रा शहर आता स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट बनले आहे.” असंही योगींनी म्हटलं आहे.
“इथले गद्दार खासदार आणि आमदारांमध्ये जर अजूनही मर्दानगी शिल्लक असेल, तर त्यांनी जाहीरपणे सांगावं की आम्ही…!”
पुण्यामध्ये एक भेटीदरम्यान राज यांच्याकडे गाऱ्हाणं मांडण्यासाठी आलेल्यांसमोरच केलं विधान