scorecardresearch

पॉलिटिकल न्यूज डेस्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive

Sunil Tatkare On Sanjay Raut
“त्या गद्दारीचे सरदार कोण होते? हे देखील…”, सुनील तटकरेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम या फिरत्या रंगमंचाने केलं अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली होती. आता सुनिल…

Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis
Sanjay Raut :”महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असेपर्यंत मराठी माणसाला…”; संजय राऊत यांची बोचरी टीका

संजय राऊत यांनी अजित पवारांचा उल्लेख बारामतीचे विष्णुदास असा केला आहे, तसंच एकनाथ शिंदेंवरही त्यांनी टीका केली आहे.

Amol Mitkari
Amol Mitkari : मनसे कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी पोलिसांचा कट? अमोल मिटकरींचं सूचक वक्तव्य; राष्ट्रवादी मोर्चा काढणार

Amol Mitkari Akola Attack : अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या कारवर हल्ला झाला होता.

Hamas Chief Ismail Haniyeh
Hamas Chief Ismail Haniyeh : हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची तेहरानमध्ये हत्या; हमासने इस्रायलला धरलं जबाबदार

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) एका निवेदनात यासंदर्भात माहिती दिली आहे.

Vikas Divyakirti remark Old Rajendra Nagar Accident
Vikas Divyakirti : “…म्हणून सर्वजण मला लक्ष्य करतायत”, दिल्लीतील कोचिंग दुर्घटनेवर विकास दिव्यकीर्ती पहिल्यांदाच बोलले

Vikas Divyakirti on MCD Sealed Coaching Institute : दिल्ली महापालिकेने विकास दिव्यकीर्तींच्या कोचिंगवरही कारवाई केली आहे.

uddhav thackeray eknath shinde 5
Eknath Shinde : “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना चिमटा; म्हणाले, “त्यांना स्वतःवर…”

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरील त्यांची भूमिका स्पष्ट करावी.

Shiv Sena group Uddhav Thackeray
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “यावेळी काहीतरी…”

विधानसभा निवडणुकीच्या आधीच सध्या राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे.

CM yogi adityanath
Love Jihad Law: योगी सरकारचा ‘लव्ह जिहाद’वर आणखी कडक निर्णय; आता शिक्षेमध्ये केली वाढ

UP Love Jihad Law: उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी धर्मांतर विरोधी कायद्यामध्ये दुरूस्ती केली.

Nirmala Sitharaman on Rahul Gandhi
Nirmala Sitharaman: अर्थसंकल्पाचा हलवा कुणी खाल्ला? राहुल गांधींच्या आरोपाला अर्थमंत्री सीतारमण यांचे उत्तर; म्हणाल्या…

Nirmala Sitharaman: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अर्थसंकल्पांवर बोलत असताना अर्थसंकल्पाआधी होणाऱ्या हलवा समारंभावर टीका करत अर्थ मंत्रालयात…

Crime and politics in Tamil Nadu Decoding the recent spate of killings of political workers
तमिळनाडूमध्ये महिनाभरात ५ राजकीय कार्यकर्त्यांची हत्या; काय आहे कारण?

या महिन्यामध्ये तमिळनाडूमध्ये तब्बल पाच राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला…

durgesh pathak aap leader (1)
अरविंद केजरीवलांनंतर ‘आप’च्या आणखी एका नेत्याला होणार अटक? कोण आहेत दुर्गेश पाठक?

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात आम आदमी पार्टीचे (आप) आणखी एक नेते केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर आहेत.

Rahul Gandhi vs Anurag Thakur
Rahul Gandhi : “मला शिवीगाळ केली”, राहुल गांधी-अनुराग ठाकुरांमध्ये खडाजंगी; अखिलेश म्हणाले, “सभागृहात जात विचारून…”

Rahul Gandhi vs Anurag Thakur : अनुराग ठाकूर म्हणाले, राहुल गांधींच्या खांद्यावर असत्याचं गाठोडं आहे.