
करारानुसार डिसेंबर २०१२ पर्यंत ८० टक्के जमीन अधिग्रहण करणे आवश्यक होते.
करारानुसार डिसेंबर २०१२ पर्यंत ८० टक्के जमीन अधिग्रहण करणे आवश्यक होते.
पीएच.डी. संशोधनाचा कालावधी शिक्षकीय अनुभव ठरणार आहे.
केंद्र व राज्य सरकारने पॅकेज व अन्य योजना राबवूनही त्या कमी झालेल्या नाहीत.
पश्चिम वऱ्हाडातील बहुतांश प्रकल्पांची कामे रखडल्यामुळे सिंचनाचा प्रश्न कायम आहे
मुक्या प्राण्यांना आपलं मानणारे आधुनिक संत असा दिलीपबाबांचा लौकिक आहे.
विद्यार्थ्यांचा निकाल अद्ययावत करण्यात महाविद्यालयांची कुचराई
अभियांत्रिकी महाविद्यालयातील रिक्त जागांचा प्रश्न राज्यात गंभीर झाला आहे.
सन १९३५ मध्ये सहकारी कायदा १९६० च्या कलम ११२ नुसार भूविकास बॅँकेची स्थापना करण्यात आली होती
नासरी चव्हाण या तरुणीने समाजपरिवर्तनाचे शिवधनुष्य पेलण्याचा निर्धार केला.
सर्वसामान्यांना शिक्षण शुल्क निर्धारण कायद्याची कल्पनाच नसल्याने संस्थाचालकांचे मात्र फावले आहे.