28 January 2021

News Flash

प्रबोध देशपांडे

गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाही: प्रकाश आंबेडकर

शिवसेनेला आतापर्यंत भाजपा पसंत नव्हती. तरी पण शिवसेनेने भाजपासोबत लग्न का केले, याचा खुलासा प्रथम उद्धव ठाकरेंनी करावा, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘बी टीम’

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

खारपाणपट्टय़ात शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी ज्वारी पेरणीचा प्रयोग

पश्चिम विदर्भात असलेल्या खारपाणपट्टय़ातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी ज्वारी पेरणीचा प्रयोग करण्यात येत आहे.

राज्यात १५ मतदारसंघात ‘स्वाभिमान’?

बुलढाणा व वर्धेवरून काँग्रेससोबतच्या आघाडीचे घोडे अडले;

Election 2019 : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये गटबाजीची डोकेदुखी

सेना-भाजपमध्ये युती झाल्याने शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना दिलासा मिळाला.

वंचित आघाडी व काँग्रेस महाआघाडीच्या निर्णयाची ‘तारीख पे तारीख’

आंबेडकर म्हणतात, २३ फेब्रुवारीला भूमिका जाहीर करू

युतीमुळे पश्चिम विदर्भातील समीकरणे बदलणार

सत्ता कायम राखण्यासाठी एक-एक जागा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आ

विविध निकषांमुळे लाभार्थ्यांच्या यादीचीच ‘कापणी’!

सहा हजारांचा निर्वाहभत्ता बहुसंख्य शेतकऱ्यांना दुरापास्तच

दुष्काळात होरपळणाऱ्या बुलढाण्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

विदर्भातील शेतकऱ्यांना कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो

युती नसल्यास शिवसेनेची कसोटी

बुलढाणा मतदारसंघावर सन १९७७ व १९८९ च्या निवडणुकांचा अपवाद वगळता काँग्रेस व शिवसेनेचा प्रभाव राहिला

अकोल्यातील शिवणी विमानतळावरून ‘उड्डाण’ दूरच

पश्चिम विदर्भाच्या विकासात मैलाचा दगड ठरणारे अकोल्यातील शिवणी विमानतळ केवळ कागदांवरील रेघांवर चर्चेत आहे

प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर समीकरण ठरणार

गेल्या साडेचार वर्षांमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात विकास निधीचा ओघ सुरू झाला.

कृषी संजीवनी प्रकल्प मूळ उद्देशापासूनच भरकटला

कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांवर भर देण्यात आला.

‘आयएलएफएस’च्या अडचणीमुळे महामार्गाच्या रुंदीकरणात अडथळा

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामामागे कायमचे दुष्टचक्र लागले.

राज्यात कमी खर्चात वीजनिर्मितीचे आव्हान

घरगुती, कृषी, वाणिज्यिकपासून ते मोठय़ा औद्योगिक ग्राहकापर्यंत प्रत्येकाला सुरळीत वीजपुरवठा होणे आवश्यक असते.

‘उज्ज्वला’ गॅस जोडणीत महाराष्ट्र पिछाडीवर

क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रापेक्षा लहान असलेल्या राज्यांनी महाराष्ट्रावर आघाडी घेतली आहे.

जिगांव प्रकल्पाला संजीवनी मिळेना

कल्पावर आतापर्यंत तीन हजार ६०० कोटींचा खर्च करण्यात आला.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

राज्यासह बुलढाणा जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणावर जलयुक्त शिवार योजनेची कामे झाल्याचा शासनाचा दावा आहे.

पश्चिम विदर्भावर दुष्काळछाया गडद

बुलढाणा जिल्हा वगळता अकोला व वाशीम जिल्हय़ाने पावसाची सरासरी ओलांडली आहे.

‘आयएलएफएस’मुळे महामार्ग चौपदरीकरणाला खीळ

गत तीन महिन्यांपासून महामार्ग चौपदरीकरणाचे काम ठप्प पडले.

५५ टक्के परिचितांकडून बालकांचे लैंगिक शोषण : ३० टक्के प्रकरणांत पोलीस तक्रारही नाही

लैंगिक शोषणास बळी पडलेल्या बालकांना दोन्ही पालक असल्याची अधिक प्रकरणे आहेत.

शेतकरी घातक कीटकनाशकांच्या विळख्यात

पिकांवर पेरणीपासून ते उगवणीपर्यंत विविध प्रकारच्या कीड व रोगाचे आक्रमण होत असते.

हमीभावाने शेतमाल खरेदीचा खेळखंडोबा

शासनाच्या प्रस्तावित निर्णयाला विरोध करून व्यापाऱ्यांनी अघोषित बंद पुकारला

अमरावती विद्यापीठात संशोधन कार्य ठप्प

विद्यापीठाने संशोधन कार्याचा खेळखंडोबा मांडल्याने शिक्षण वर्तुळात संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.

Just Now!
X